|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.4° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.15°C - 30.49°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.33°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.64°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.9°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.28°C - 30.44°C

broken clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानातील निष्पक्ष निवडणुकांवर लक्ष: अमेरिका

पाकिस्तानातील निष्पक्ष निवडणुकांवर लक्ष: अमेरिका

वॉशिंग्टन, (०८ नोव्हेंबर) – पाकिस्तानात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे अमेरिकेने म्हटले आहे. मुक्त वातावरणातील निवडणुकांचा त्या देशातील लोकांना फायदाच होणार असल्याचेही अमेरिकेने सांगितले. अनेक महिन्यांचा गोंधळ संपवून, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) या महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पेटल यांनी पाकिस्तानमधील आगामी निवडणुकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, पाकिस्तानी लोकांच्या हितासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याकडे आमचे लक्ष आहे. तुरुंगात असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या पाकिस्तानातील निवडणुकीत सहभागाबाबत शंका व्यक्त करण्याबाबत विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उमेदवारांच्या निवडीबाबत कींवा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही, कोणतेही मूल्यांकन नाही. ‘हे पाकिस्तानच्या जनतेने ठरवायचे आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 8 Nov 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g