किमान तापमान : 29.59° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 7.06 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
27.43°C - 31.99°C
sky is clear27.71°C - 30°C
sky is clear27.4°C - 29.73°C
sky is clear27.69°C - 30.09°C
sky is clear28.16°C - 29.86°C
broken clouds26.69°C - 30.54°C
light rainनवी दिल्ली, (२७ मार्च) – अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील सहायक पोलिस प्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या शीख महिला अधिकारी लेफ्टनंट मनमीत कोलन यांनी पदभार स्वीकारला आहे. त्या कनेक्टिकट राज्य पोलिस विभागाच्या दुसर्या सहायक प्रमुख बनणार्या आशियाई वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
स्थानिक वृत्तानुसार, कोलन या मागील पंधरा वर्षांपासून न्यू हेवन पोलिस विभागात कार्यरत आहेत. शुक्रवारी एका समारंभात त्यांनी शहराचे दुसरे सहायक पोलिस प्रमुख म्हणून शपथ घेतली. मुंबईच्या मनमीत कोलन (३७) या पदावर पोहोचणार्या पहिल्या भारतीय आहेत. या संदर्भात बोलताना कोलन यांनी आपल्या सहकार्यांचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार मानले आणि सांगितले की, अधिक सामर्थ्याने अधिक जबाबदारी आणि जबाबदारी येते. कोलनने डिसेंबर २००८ मध्ये पोलिस अकादमीतून पदवी प्राप्त केली आणि न्यू हेवन विद्यापीठात फौजदारी न्यायाचा अभ्यास केला.