|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.74° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.2°C - 30.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.21°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.53°C - 29.77°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » शुक्रवारनंतर पावसाचे पुनरागमन

शुक्रवारनंतर पावसाचे पुनरागमन

पुणे, (१७ ऑगस्ट) – जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात लवकरच पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती.
पालघर, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर, विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, असा अंदाज आहे. २० ऑगस्टपर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस पुन्हा एकदा जोर धरणार आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची ये-जा असेल. १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. मराठवाड्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Posted by : | on : 17 Aug 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g