किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.32°C - 30.2°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clearमुंबई, (०१ जुलै) – पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्व. राजाभाऊ नेने यांनी ज्येष्ठ प्रचारक कै. लक्ष्मणराव इनामदार उपाख्य वकील साहेब यांच्या कार्याचे आपल्या हृदयस्पर्शी अनुभवांचे कथन एका ग्रंथाद्वारे केले आहे. या मूळ गुजराती भाषेतील ग्रंथाच्या मराठी अनुवादित ‘सेतुबंधङ्क या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील नरिमन पॉईंटस्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या अनुवादित ‘सेतुबंध’ ग्रंथाचे प्रकाशन समारंभाध्यक्ष सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी राज्यपाल राम नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ स्वयंसेवक विमल केडिया हे विशेष अतिथी उपस्थित म्हणून या प्रकाशन सोहळ्यात सहभागी असणार आहेत. संकल्पना संजय हेमंत इनामदार यांची आहे तर या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहाण्याची विनंती प्रकाशक व स्वागतोत्सुक आनंद लिमये यांनी केली आहे.