|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:16 | सूर्यास्त : 18:21
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.75° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 62 %

वायू वेग : 2.55 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 22 Sep

27.13°C - 29.99°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 23 Sep

27.07°C - 29°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 24 Sep

27.08°C - 28.79°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 25 Sep

27.1°C - 28.45°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 26 Sep

26.05°C - 28.22°C

light rain
Weather Forecast for
Friday, 27 Sep

24.37°C - 25.8°C

moderate rain
Home » नागरी, राष्ट्रीय » ऑगस्टमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद

ऑगस्टमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद

नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात स्वातंत्र्य दिनासह अनेक सण-उत्सव प्रसंग येतील जेव्हा बँकाचे कामकाज बंद राहतील.वेगवेगळ्या राज्यांनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद राहतील. या सर्व रविवारी तसेच दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. जाणून घेऊया सविस्तर.
८ ऑगस्ट (तेंडोंग लो रम फाट): सिक्कीममध्ये बँक हॉलिडे
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन): संपूर्ण भारतभर बँकेला सुट्टी
१६ ऑगस्ट (पारशी नववर्ष – शहाशाही): बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँक बंद
१८ ऑगस्ट (श्रीमंत शंकरदेव यांची तारीख): गुवाहाटीत बँकेला सुट्टी
२८ ऑगस्ट (पहिला ओणम): कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
२९ ऑगस्ट (थिरुवोनम): कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
३० ऑगस्ट (रक्षा बंधन): जयपूर आणि शिमल्यात बँकेला सुट्टी.
३१ ऑगस्ट (रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोल): डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक सुट्टी.
साप्ताहिक सुट्टी
६ ऑगस्ट : रविवार
१२ ऑगस्ट : दुसरा शनिवार
१३ ऑगस्ट : रविवार
२० ऑगस्ट : रविवार
२६ ऑगस्ट : चौथा शनिवार
२७ ऑगस्ट : रविवार
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने बँकांसाठी कामाचे दिवस आठवड्यातून फक्त ५ दिवस असावेत अशी मागणी केली आहे. कर्मचार्‍यांना २ दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळते. मात्र, कामकाजाच्या दिवसाचा कालावधी वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.

Posted by : | on : 1 Aug 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g