किमान तापमान : 30.17° C
कमाल तापमान : 30.72° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 73 %
वायू वेग : 3 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.72° C
29.83°C - 31.31°C
broken clouds29.81°C - 30.83°C
light rain29.46°C - 30.64°C
light rain29.25°C - 30.58°C
light rain29.46°C - 30.86°C
light rain29.41°C - 31.02°C
light rainनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटच्या मर्यादेत वाढ केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपये असलेली ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
यामुळे आता हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी ५ लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. हा नवा नियम १० जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एकावेळी जास्तीत जास्त पाच लाख रुपये भरू शकतील. यासाठी बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. याचायदा पेटीम, गुगल पे आणि फोन पे यासारख्या पेमेंट अॅप्सना होणार आहे.