|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.33° C

कमाल तापमान : 30.44° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 85 %

वायू वेग : 2.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.44° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home »

कर्जांवरील व्याज दरात बदल नाही

कर्जांवरील व्याज दरात बदल नाही-सलग सहाव्यांदा रेपो दर ‘जैसे थे’ – रिझर्व्ह बँकेचे द्विमासिक पतधोरण जाहीर, मुंबई, (०८ फेब्रुवारी) – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग सहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करता तो ६.५० टक्के कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी शक्तीकांत दास यांनी जाहीर केला. पतधोरण आढावा समितीच्या सहा सदस्यांनी ५-१ असा बहुमताने रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने जोखीम समतोल राखून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ७ टक्के...8 Feb 2024 / No Comment /

युपीआय पेमेंटची मर्यादा आता ५ लाखांपर्यंत

युपीआय पेमेंटची मर्यादा आता ५ लाखांपर्यंतनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटच्या मर्यादेत वाढ केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपये असलेली ही मर्यादा आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे आता हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसाठी ५ लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. हा नवा नियम १० जानेवारीपासून लागू होणार आहे. यानंतर वापरकर्ते सर्व शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांचे बिल भरण्यासाठी एकावेळी जास्तीत जास्त...4 Jan 2024 / No Comment /

महिनाभरात भारताच्या गंगाजळीत १.३७ लाख कोटींची भर

महिनाभरात भारताच्या गंगाजळीत १.३७ लाख कोटींची भरमुंबई, (१६ डिसेंबर) – महिनाभरात भारताच्या गंगाजळीत १६.५४ अब्ज डॉलर्सची म्हणजेच १.३७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा २.८१६ अब्ज डॉलर्सने वाढून ६०६.८५९ अब्ज डॉलर्स झाला आहे. मागील अहवालात आठवडाभरात एकूण साठा ६.१०७ अब्ज डॉलर्सने वाढून ६०४.०४२ अब्ज डॉलर्सपर्यंत गेला होता. विशेष बाब म्हणजे, ऑक्टोबर २०२१ मध्ये...16 Dec 2023 / No Comment /

असुरक्षित वैयक्तिक कर्जाचे नियम रिझर्व्ह बँकेने केले कठोर

असुरक्षित वैयक्तिक कर्जाचे नियम रिझर्व्ह बँकेने केले कठोरमुंबई, (१७ नोव्हेंबर) – बँका आणि गैर-बँकिग वित्तीय संस्थांकडून दिल्या असुरक्षित वैयक्तिक कर्जाबाबतचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कठोर केले आहेत. सुधारित निकषात जोखीम भार २५ टक्के गुणांनी वाढवला असून, हे नियम गृहनिर्माण, शिक्षण आणि वाहन कर्जासह काही ग्राहक कर्जांवर लागू होणार नाही. सोने कींवा सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या सुरक्षित कर्जासाठीही हे निकष लागू होणार नाहीत. ही कर्जे १०० टक्के जोखीम भाराची असतील. उच्च जोखीम भाराचा अर्थ असा होतो...17 Nov 2023 / No Comment /

बजाज फायनान्सच्या कर्जावर रिझर्व्ह बँकेची बंदी

बजाज फायनान्सच्या कर्जावर रिझर्व्ह बँकेची बंदीनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – बजाज फायनान्सला त्यांच्या दोन कर्ज उत्पादन ई-कॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड अंतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरण त्वरित प्रभावाने थांबवण्याचा निर्देश बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक निवेदन जारी करीत म्हटले आहे की, बजाज फायनान्स ई-कॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड या दोन कर्ज उत्पादनांतर्गत, कर्जदारांना मुख्य तथ्य विधाने आणि मुख्य कमतरता जाहीर न करणे या रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान...16 Nov 2023 / No Comment /

२ हजाराच्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त नोटा बँकिंग यंत्रणेत परतल्या

२ हजाराच्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त नोटा बँकिंग यंत्रणेत परतल्यामुंबई, (०२ नोव्हेंबर) – दोन हजाराच्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त नोटा बँकिंग यंत्रणेत परतल्या आहेत आणि केवळ १० हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या अशा नोटा अद्याप नागरिकांकडे आहेत, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकने बुधवारी दिली. दोन हजाराची नोट चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी केली होती. चलनातून मागे घेण्यात आली त्यावेळेस म्हणजे १९ मे रोजी बाजारात ३.५६ लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. ३१...2 Nov 2023 / No Comment /