|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.27° C

कमाल तापमान : 30.42° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 80 %

वायू वेग : 4.2 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.42° C

Weather Forecast for
Thursday, 23 May

29.05°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.71°C - 30°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.79°C - 29.97°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.75°C - 30.45°C

light rain
Weather Forecast for
Monday, 27 May

28.74°C - 30.23°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.74°C - 30.06°C

light rain
Home »

केजरीवाल यांच्या अटकेदरम्यान राघव चड्ढा कुठे आहे?

केजरीवाल यांच्या अटकेदरम्यान राघव चड्ढा कुठे आहे?नवी दिल्ली, (०२ एप्रिल) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर आता एकीकडे भाजपा आम आदमी पार्टीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षही सातत्याने मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडत आहे. दरम्यान, लोकांमध्ये हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होऊन आता ते तुरुंगात गेले आहेत, पण पक्षाचे खासदार राघव चढ्ढा आजपर्यंत एकाही आंदोलनात किंवा पत्रकार परिषदेत का दिसले नाहीत. सौरभ भारद्वाज...2 Apr 2024 / No Comment /

भाजपवर आमदार खरेदीचा आरोप करून ’आप’ अडचणीत

भाजपवर आमदार खरेदीचा आरोप करून ’आप’ अडचणीतनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – ’आप’ने (आम आदमी पार्टी) भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपये आमदारांना देऊ केले आहेत. याविरोधात भाजपने पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामुळे ’आप’च अडचणीत सापडली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. मुख्यमंत्र्यांना नोटीस देण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत. हे प्रकरण ’आप’ने भाजपवर आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पोलिस...3 Feb 2024 / No Comment /

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलानवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी दिला. संजयसिंह यांच्या जामीन याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट करताना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजयसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलाला दिली जावी, असा निर्देश दिला. काही संरक्षित साक्षीदारांची नावे पुरवणी आरोपपत्रात चुकीने टाकण्यात...5 Dec 2023 / No Comment /

राजधानीत धार्मिक स्थळांजवळ मांस दुकानांवर बंदी

राजधानीत धार्मिक स्थळांजवळ मांस दुकानांवर बंदीनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) आज सभागृहाने मंजूर केलेल्या ५४ ठरावांपैकी नवीन मांस दुकान धोरण मंजूर केले. या धोरणाला मांस व्यापारी संघटनेने कडाडून विरोध केला असून, ते मागे न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. नवीन मांस दुकान परवाना धोरणानुसार, कोणत्याही धार्मिक स्थळापासून (मंदिर, मशीद, गुरुद्वारा) किंवा स्मशानभूमीपासून मांसाच्या दुकानातील किमान अंतर १५० मीटरपेक्षा कमी नसावे. परवाना मिळाल्यानंतर धार्मिक स्थळ अस्तित्वात आल्यास धार्मिक स्थळ आणि दुकान यांच्यातील...1 Nov 2023 / No Comment /

२ नोव्हेंबरला केजरीवाल यांना अटक होणार!

२ नोव्हेंबरला केजरीवाल यांना अटक होणार!– दिल्लीचे मंत्री आतिषी यांचा मोठा दावा, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी पत्रकार परिषद घेताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला की अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक केली जाईल. आतिशी म्हणाले, ’ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला नोटीस पाठवली आहे. केजरीवाल यांनाही अटक...31 Oct 2023 / No Comment /