किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी दिला.
संजयसिंह यांच्या जामीन याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट करताना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजयसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलाला दिली जावी, असा निर्देश दिला. काही संरक्षित साक्षीदारांची नावे पुरवणी आरोपपत्रात चुकीने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हे दस्तावेज सील्ड कव्हरमध्ये ठेवावे, अशी मागणी करणारा अर्ज सोमवारी ईडीने न्यायालयात दाखल केला. या संरक्षित साक्षीदारांची नावे गाळण्यास न्यायालयाने ईडीला परवानगी दिली. या प्रकरणाची सुनावणी ६ डिसेंबर रोजी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.