|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 27.38° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.38° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 28.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!– मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे काँग्रेसला निर्देश, नवी दिल्ली, (१८ मार्च) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने २७ मार्च २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश ऋषी कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१८ चे आहे जेव्हा राहुल गांधी...19 Mar 2024 / No Comment / Read More »

कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद संकुलात शुक्रवारची नमाज झाली अदा

कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद संकुलात शुक्रवारची नमाज झाली अदानवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारची नमाज शांततेत पार पडली. न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी मशीद संकुलाच्या तळघरात नमाजपठण करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने उपासक ज्ञानवापी येथे पोहोचले. एवढ्या मोठ्या संख्येने नमाज्यांचे आगमन होताच पोलीस प्रशासनाला त्यांना परत पाठवावे लागले. मशिदीत जास्त गर्दी असल्याने प्रशासनाने नमाजांना दुसर्‍या मशिदीत नमाज अदा करण्यास सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या तुलनेत आज दुपटीहून अधिक उपासक नमाज अदा करण्यासाठी ज्ञानवापी...2 Feb 2024 / No Comment / Read More »

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस– प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिकेची कारवाई, मुंबई, (१३ डिसेंबर) – मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंद नोटीस बजावण्यात आली आहे. बीकेसी येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य...13 Dec 2023 / No Comment / Read More »

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलानवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी दिला. संजयसिंह यांच्या जामीन याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट करताना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजयसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलाला दिली जावी, असा निर्देश दिला. काही संरक्षित साक्षीदारांची नावे पुरवणी आरोपपत्रात चुकीने टाकण्यात...5 Dec 2023 / No Comment / Read More »

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगी

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगीमुंबई, (३० नोव्हेंबर) – २०१८ मधील एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा रावला विशेष न्यायालयाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी दिली. डाव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत हैदराबादला जाण्याची परवानगी न्यायाधीश राजेश कटारिया यांनी दिली. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाही, असा इशारा न्यायालयाने त्याला दिला आहे. एल्गार परिषद प्रकरणात वरवरा रावला मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर अस्थायी जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याच आधारावर त्याला...30 Nov 2023 / No Comment / Read More »