|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

सर्व अतिथींना मिळाल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका

सर्व अतिथींना मिळाल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाअयोध्या, (०८ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी ज्या विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे, त्या सर्वांना व्यक्तिश: पत्रिका देण्यात आल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासच्या प्रतिनिधींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मान्यवरांच्या घरी जाऊन व्यक्तिश: पत्रिका दिल्या. या निमंत्रण पत्रिकांवर प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या पत्रिकांसोबतच रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या महत्त्वाच्या लोकांची माहिती...8 Jan 2024 / No Comment /

श्रीरामाला पादुका अर्पण करण्यासाठी हजारो किलोमीटरची पायी वाटचाल

श्रीरामाला पादुका अर्पण करण्यासाठी हजारो किलोमीटरची पायी वाटचाल– हैदराबादपासून अयोध्येच्या दिशेने छल्ला श्रीनिवास शास्त्री निघाले, हैदराबाद, (०६ जानेवारी) – प्रभू श्रीरामावरील अतूट भक्ती आणि आपल्या कारसेवक वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने शहरातील एका ६४ वर्षीय व्यक्तीने देवाला सोन्याचा मुलामा असलेल्या पादुका अर्पण करण्यासाठी येथून अयोध्येच्या दिशेने हजारो किलोमीटरची पायी वाटचाल सुरू केली आहे. छल्ला श्रीनिवास शास्त्री असे या रामभक्ताचे नाव आहे. श्रीरामाने वनवासादरम्यान अवलंबलेल्या अयोध्या ते रामेश्वरम् या मार्गावरून ते उलट म्हणजे रामेश्वरम् ते अयोध्या असा प्रवास...6 Jan 2024 / No Comment /

प्रभू रामललासाठी कमळाचे आसन

प्रभू रामललासाठी कमळाचे आसन– गर्भगृहाचे काम पूर्ण; प्राणप्रतिष्ठेपूर्वी मिरवणूक, अयोध्या, (११ डिसेंबर) – अयोध्येत बांधल्या जाणार्‍या राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता आणि विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. रामललाचे सिंहासन संगमरवरीने बनवलेल्या कमळाच्या फुलाच्या पीठावर ठेवण्यात येणार असून, ते गर्भगृहात बसवण्यात आले आहे. गर्भगृहात सिंहासन किती उंचीवर ठेवायचे, याचा निर्णय तज्ज्ञ घेतील. वास्तविक सिंहासनाची उंची पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या आधारे ठरवली जाईल; जेणेकरून रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे रामललाच्या कपाळाला स्पर्श करून गर्भगृहाला प्रकाशून...11 Dec 2023 / No Comment /

काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी काहीही केले नाही: नरेंद्र मोदी

काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी काहीही केले नाही: नरेंद्र मोदीसिवनी, (०५ नोव्हेंबर) – काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी कधीच काम केले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते आपल्या मुलांना राजकारणात स्थापित करण्यासाठी आणि राज्यातील पक्ष संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले असता, त्यांनी सिवनी जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही प्रभू श्रीरामाला पुरुषोत्तम राम बनवणार्या आदिवासींचे शिष्य आणि उपासक आहोत. काँग्रेसवर निशाणा साधताना ते...6 Nov 2023 / No Comment /