किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, (०८ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी ज्या विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे, त्या सर्वांना व्यक्तिश: पत्रिका देण्यात आल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासच्या प्रतिनिधींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मान्यवरांच्या घरी जाऊन व्यक्तिश: पत्रिका दिल्या. या निमंत्रण पत्रिकांवर प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या पत्रिकांसोबतच रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या महत्त्वाच्या लोकांची माहिती सांगणारी पुस्तिकाही जोडण्यात आली आहे.