Posted by वृत्तभारती
Sunday, January 14th, 2024
– पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग, पुणे, (१३ जानेवारी) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीराम जन्मभूमी...
14 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 9th, 2024
नवी दिल्ली, (०९ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत, विनाकारण बयाणबाजी न करण्याचा सल्ला आपल्या मंत्र्यांना दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आपल्या पक्षाचा आणि केंद्र सरकारची मर्यादा व सन्मान कायम राहील, अशीच विधानं करावीत, अशी सूचना पंतप्रधानांनी केली असल्याचे वृत्त आहे. श्रीराम मंदीरातील रामललाच्या पृष्ठभूमीवर चर्चांना ऊत आलेला असताना, पंतप्रधानांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीत, आपल्या मंत्र्यांना कठोर निर्देश दिले आणि कोणतीही...
9 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
अयोध्या, (०८ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी ज्या विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे, त्या सर्वांना व्यक्तिश: पत्रिका देण्यात आल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासच्या प्रतिनिधींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मान्यवरांच्या घरी जाऊन व्यक्तिश: पत्रिका दिल्या. या निमंत्रण पत्रिकांवर प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या पत्रिकांसोबतच रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या महत्त्वाच्या लोकांची माहिती...
8 Jan 2024 / No Comment / Read More »