|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : ° से.

कमाल तापमान : ° से.

तापमान विवरण :

आद्रता : %

वायू वेग : मी. प्रतिसेकंद

स्थळ : ,

° से.

Home »

रामलल्लासाठी हिरे व्यापार्‍याने बनवले ११ कोटींचे मुकुट

रामलल्लासाठी हिरे व्यापार्‍याने बनवले ११ कोटींचे मुकुटसुरत, (२२ जानेवारी) – गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापार्‍याने अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात बसवण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी ’मुकुट’ दान केला आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील देवतेसाठी ११ कोटी रुपयांचा मुकुट खास तयार करण्यात आला होता. सुरतमधील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी भगवान रामाला सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेला ६ किलो वजनाचा मुकुट भेट दिला. मंदिर ट्रस्टच्या अधिकार्‍यांना काळजीपूर्वक तयार केलेला मुकुट सादर करण्यासाठी...23 Jan 2024 / No Comment / Read More »

झमेली बाबा ३१ वर्षांनंतर करणार अन्नग्रहण!

झमेली बाबा ३१ वर्षांनंतर करणार अन्नग्रहण!अयोध्या, (१८ जानेवारी) – प्रभू श्रीराम त्यांच्या घरात प्रवेश करतील, त्याच दिवशी स्वत:च्या हाताने अन्न शिजवेन आणि खडे मीठ खाऊन आपला नवस सोडणार, अशी शपथ दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर तालुक्यातील खैरा गावाचे रहिवासी वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली बाबा यांनी घेतली होती. तब्बल ३१ वर्षे ते फळे खाऊन जीवन जगत आहेत. आता २२ जानेवारी रोजी त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठेला झमेली बाब अन्नग्रहण करणार आहेत. वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली...19 Jan 2024 / No Comment / Read More »

राम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी दरवाजे खुले : आलोक कुमार

राम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी दरवाजे खुले : आलोक कुमार– मुस्लिम राष्ट्रीय मंचने रामललाच्या टिळ्यासाठी सुपूर्द केले केशर, नवी दिल्ली, (१७ जानेवारी) – मुस्लिम राष्ट्रीय मंचने सांस्कृतिक ऐक्याप्रती आपली बांधिलकी दृढ करीत अयोध्येतील श्री राम मंदिराच्या टिळा सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांना त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी उत्कृष्ट दर्जाचा काश्मिरी केशर सुपूर्द केले. यावेळी आलोक कुमार यांनी, मुस्लिम राष्ट्रीय मंचने हाती घेतलेल्या स्तुत्य उपक‘माचे मनापासून स्वागत केले आणि रामललाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले. मुस्लिम राष्ट्रीय...18 Jan 2024 / No Comment / Read More »

कचरा वेचणाऱ्या वृद्धेला का मिळाले प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण?

कचरा वेचणाऱ्या वृद्धेला का मिळाले प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण?अयोध्या, (१२ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ खास आणि निवडक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की या पाहुण्यांच्या यादीत छत्तीसगडमधील एका वृद्ध महिलेचाही समावेश आहे, जी भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका जुन्या रॅगपिकरला राम मंदिराचे निमंत्रण मिळाले आहे. पण ते खरे आहे. त्याला आमंत्रण मिळाले म्हणून काय विशेष आहे ते जाणून घ्या....12 Jan 2024 / No Comment / Read More »

अगरतळामध्ये प्राणप्रतिष्ठापना जनजागृतीसाठी आज रॅली

अगरतळामध्ये प्राणप्रतिष्ठापना जनजागृतीसाठी आज रॅलीअगरतळा, (१२ जानेवारी) – अयोध्येतील मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे शनिवारी अगरतळा येथे रॅलीचे आयोजन केले आहे. विवेकानंद मैदानावर होणार्‍या या रॅलीला त्रिपुरातील सुमारे सात हजार धार्मिक नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे विहिंपचे राज्य सचिव शंकर रॉय यांनी सांगितले. आम्ही आधीच घरोघरी जाऊन मोहीम सुरू केली आहे. लोकांना २२ जानेवारीला अयोध्येत होणार्‍या राम मंदिराच्या अभिषेक, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती सांगितली आहे. याशिवाय विहिंप १३ जानेवारीला अभिषेक...12 Jan 2024 / No Comment / Read More »

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लालकृष्ण अडवाणी यांची विशेष उपस्थिती

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लालकृष्ण अडवाणी यांची विशेष उपस्थितीनवी दिल्ली, (१२ जानेवारी) – रामजन्मभूमी आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोककुमार यांनी गुरुवारी दिली. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी सोहळ्यास उपस्थित राहणार अथवा नाही, हे स्पष्ट झाले नाही. मी येणार आहे, असे अडवाणी यांनी सांगितले. गरज भासल्यास त्यांच्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था करू, असे कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले....12 Jan 2024 / No Comment / Read More »

सर्व अतिथींना मिळाल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका

सर्व अतिथींना मिळाल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाअयोध्या, (०८ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी ज्या विशेष निमंत्रितांना बोलावण्यात आले आहे, त्या सर्वांना व्यक्तिश: पत्रिका देण्यात आल्याची माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्रांनी दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासच्या प्रतिनिधींसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मान्यवरांच्या घरी जाऊन व्यक्तिश: पत्रिका दिल्या. या निमंत्रण पत्रिकांवर प्रभू श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या पत्रिकांसोबतच रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या महत्त्वाच्या लोकांची माहिती...8 Jan 2024 / No Comment / Read More »

भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष गिरीश अवस्थी कालवश

भारतीय मजदूर संघाचे माजी अध्यक्ष गिरीश अवस्थी कालवशकानपूर, (२५ डिसेंबर) – भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गिरीश अवस्थी यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता कानपूर येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. बालपणापासूनच ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. अनेक वर्षे ते संघाचे प्रचारक होते. अत्यंत कडक शिस्तीचे तसेच देशभर कार्यकर्ते व कामगार जोडणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल...25 Dec 2023 / No Comment / Read More »

राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे अडवाणी, जोशी यांना निमंत्रण

राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे अडवाणी, जोशी यांना निमंत्रणनवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – राममंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते मुरली मनोहर जोशी यांना अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने एक निवेदन आणि फोटो शेअर केला आहे. छायाचित्रात संघाचे सहसचिव डॉ. कृष्ण गोपाल, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल आणि विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार आहेत. ते लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण पत्र देत आहेत. आदरणीय लालकृष्ण अडवाणी जी, राम मंदिर चळवळीचे...19 Dec 2023 / No Comment / Read More »

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली

राम मंदिर: हिंदू अमेरिकन समुदायाची शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात रॅली– राम मंदिराच्या अभिषेकसाठी अमेरिकाही सज्ज, वॉशिंग्टन, (१७ डिसेंबर) – २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात पुढील वर्षीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी शनिवारी वॉशिंग्टन उपनगरात कार रॅली काढली. वॉशिंग्टनमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करणार्‍या ’विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका डीसी’ युनिटचे अध्यक्ष महेंद्र सापा म्हणाले, हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्री राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि २० जानेवारी रोजी आम्हाला...17 Dec 2023 / No Comment / Read More »

१ जानेवारीपासून विहिपचे ‘निमंत्रण संपर्क अभियान’

१ जानेवारीपासून विहिपचे ‘निमंत्रण संपर्क अभियान’पुणे, (२४ नोव्हेंबर) – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येत्या १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘निमंत्रण संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे. पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारत असलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने...24 Nov 2023 / No Comment / Read More »