|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.22° C

कमाल तापमान : 33.4° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 49 %

वायू वेग : 7.29 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.4° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.21°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.55°C - 30.58°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.02°C - 32.21°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.04°C - 31.74°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.91°C - 31.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.57°C - 30.35°C

sky is clear

अल्लू अर्जुनचा दुसरा हिंदी चित्रपट २६ जानेवारीला येणार

अल्लू अर्जुनचा दुसरा हिंदी चित्रपट २६ जानेवारीला येणारहैदराबाद, १८ जानेवारी – दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने गेल्या वर्षीची सांगता ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक कमाई केली. त्याच्या हिंदी वर्जनलाही बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता २००२ ची सुरुवातही तो आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने करणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचे चित्रपट बर्‍याचदा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम् या दक्षिण भारतीय भाषेत प्रदर्शित होत असतात. त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला हिंदी भाषेतील प्रेक्षकांनी...18 Jan 2022 / No Comment /

‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीख ठरलीहैदराबाद, ३१ डिसेंबर – दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता राम चरणचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली. ठरवल्याप्रमाणे हा चित्रपट ७ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विश्‍लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि स्वतःचा एक फोटो सामायिक करीत चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित केली. ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम...1 Jan 2022 / No Comment /

आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण

आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट= नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] – आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची लागण झाली असल्याचा गौप्यस्फोट महानायक अमिताभ बच्चन यांनी केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे चालवल्या जाणार्‍या हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून बच्चन यांच्या नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला. १९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात जबर रक्तस्त्राव झाल्याने अमिताभ यांना सुमारे २०० जणांनी एकून ६० बाटल्या रक्तदान केले...24 Nov 2015 / No Comment /

प्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

प्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारमुंबई, [२३ नोव्हेंबर] – ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना नाटक, चित्रपट व संगीत क्षेत्रातील आपल्या चतुरस्त्र कामगिरीबाबत दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दामलेंच्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा केली. लता मंगेशकरांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९९९ सालपासून या पुरस्काराची सुरुवात केली. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एप्रिल...24 Nov 2015 / No Comment /

अमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

अमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पणमुंबई, [११ ऑक्टोबर] – सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या वयाला रविवारी ७३ वर्ष पूर्ण झाली असून, त्यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केले. आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी साजरा केला. मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करण्याचे महानायकाने ठरविले आहे. सामान्य दिवसाप्रमाणे मी माझ्या कुटुंबासोबत दिवस घालविला. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मी अतिशय समाधानी आहे. माझे वर्तमान ही माझ्यावर असलेली भगवंताची कृपा आहे. जीवनातील याआधीची वर्षे माझ्यासाठी बक्षीस आहे, असे तीन...11 Oct 2015 / No Comment /

सनी देओलच्या घायलचा सीक्वेल येणार

सनी देओलच्या घायलचा सीक्वेल येणारमुंबई, [२६ जून] – १९९० साली तुफान हिट ठरलेल्या घायल चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. या चित्रपटातही सनी देओल आणि मिनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाकडून सनी देओलला भरपूर अपेक्षा आहे. दोन वर्षापूर्वी सनी देओलचा ‘सिंग साब द ग्रेट’ हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कमाई करू शकला नाही. त्यामुळे घायलच्या सीक्वेल कडून सनीला खूप अपेक्षा आहेत. यावेळी सनीने सांगितले की, ‘‘सध्या सीक्वेल युग सुरू असून अनेक जुन्या...28 Jun 2015 / No Comment /

मोबाईलमध्ये हरपला घरातील संवाद

मोबाईलमध्ये हरपला घरातील संवाद=महानायक अमिताभ बच्चन यांची खंत= मुंबई, [४ मार्च] – एक काळ होता… घरातील सर्व सदस्य सायंकाळी एकत्र यायचे… दिवसभरातील घडामोडी, घटनांची माहिती एकमेकांना सांगायचे… कुणी आपले दु:ख, तर कुणी आनंदाचे क्षण कथन करायचे… पण, आज तो काळ राहिलेला नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. दिवसभराच्या कामावरून घरी आल्यानंतरही त्यांच्या हातात मोबाईल राहतो. या मोबाईलमुळे घरात पूर्वी होणारा संवाद आज कुठेतरी हरपला आहे, अशी खंत सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त...5 Mar 2015 / No Comment /

‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची

‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींचीमुंबई, [८ फेब्रुवारी] – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘शामिताभ’ चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. महानायक अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि अक्षरा हसन यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट ६ फेबु्रवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने मुंबईत पहिल्या दिवशी १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दिल्ली आणि उत्तर...10 Feb 2015 / No Comment /

श्रेया घोषाल अडकली विवाहबंधनात

श्रेया घोषाल अडकली विवाहबंधनातमुंबई, [६ फेब्रुवारी] – गायिका श्रेया घोषाल तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुख्य म्हणजे हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पडला आहे. अशी माहिती श्रेयाने ट्‌विटरवरून दिली आहे. हिपकॅस्क कॉमचा सर्वेसर्वा आणि अनेक वर्षांपासून प्रियकर असलेल्या शिलादित्यशी बंगाली पद्धतीने श्रेयाने लग्न केले आहे. मागील वर्षी शिलादित्यने श्रेयाला लग्नाची मागणी घातली होती आणि श्रेयाने लगेच लग्नासाठी होकार दिला होता. काल ट्‌विटरवरून श्रेयाने आपल्या लग्नाचे संकेत दिले होते, त्यानंतर आज...9 Feb 2015 / No Comment /

फिल्म फेअरमध्ये ‘क्विन’ने मारली बाजी

फिल्म फेअरमध्ये ‘क्विन’ने मारली बाजी=‘हैदर’चाही बोलबाला, कंगना राणावत सर्वोत्तम अभिनेत्री, शाहिद कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता= मुंबई, [१ फेब्रुवारी] – दिग्दर्शक विकास बहलच्या क्विन या चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या तीन महत्त्वाच्या पुरस्कारांसह एकूण सहा पुरस्कार पटकावले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या शानदार समारंभात विजेत्यांना हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या क्विनला सर्वोत्कृष्ट संपादन, छायाचित्रण आणि पार्श्‍वसंगीताचाही पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या...2 Feb 2015 / No Comment /

संजय दत्तची तुरुंगातून सुटका

संजय दत्तची तुरुंगातून सुटका=१४ दिवसांचा फर्लो मंजूर= पुणे, [२४ डिसेंबर] – मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीरपणे शस्त्र जवळ बाळगल्याबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) कारागृह प्रशासनाने मंजूर केली असून, आज बुधवारी सकाळीच तो कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत पोाोचला. यामुळे कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याची संधी संजय दत्तला मिळाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला संजय दत्तने फर्लोसाठी अर्ज केला होता. या अर्जात त्याने नेमके...25 Dec 2014 / No Comment /

ए आर रहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

ए आर रहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत=‘जल’ या चित्रपटाचेही नामांकन= नवी दिल्ली, [१५ डिसेंबर] – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘जल’ हा हिंदी चित्रपट आणि याआधी दोनवेळा ऑस्कर जिंकणारे ‘मद्रास मोझार्ट’ ए. आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’ या ११४ जणांच्या क्रमवारीत नामांकन मिळाले आहे. ‘जल’ हा दिग्दर्शक गिरीश मलिक यांचा पहिलाच चित्रपट आहे. रहमान यांना दोन हॉलीवूडपटातील संगीतासाठी हे नामांकन मिळाले आहे. ‘मिलियन डॉलर आर्म’ आणि ‘दि...15 Dec 2014 / No Comment /