|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 72 %

वायू वेग : 5.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 31.22°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.47°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » भुजबळांच्या सीए बनला माफीचा साक्षीदार

भुजबळांच्या सीए बनला माफीचा साक्षीदार

Chagan-Bhujbal2मुंबई, [६ मे] – महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक हे माफीचा साक्षीदार बनले आहेत. सुनील नाईक यांना गुरूवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयातील ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील एज्युकेशन ट्रस्टचे ‘सीए’ होते. त्यामुळे त्यांच्याकडून समीर आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपशील माहिती मिळण्याची शक्यता आहे. म्हण्ाून ईडी ने त्यांना अटक केली होती.
अटक होताच सुनील नाईक यांनी माफीचा साक्षीदार होऊन सर्व काही सांगण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. ईडीनेही नाईक यांना माफीचा साक्षीदार करण्यास संमती दिली. न्या. भावके यांनी नाईक यांची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली. ऍड. हितेन वेणेगावकर हे ईडी तर्फे काम पाहात आहेत.

Posted by : | on : 6 May 2016
Filed under : ठळक बातम्या, मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g