Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
– २ तासांचे अंतर आता १५ मिनिटांत पूर्ण, मुंबई, (१२ जानेवारी) – पंतप्रधान मोदींनी आज अटल सेतूचे उद्घाटन केले. मुंबईकरांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान मोदींनी आज अटल सेतूचे उद्घाटन केले. डिसेंबर २०१६ मध्ये पीएम मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. हा भारतातील सर्वात लांब पूल आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा पूल सुमारे २१.८ किमी लांबीचा सहा लेन पूल आहे, ज्याची लांबी समुद्रावर सुमारे १६.५...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
– ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत संयुक्त उपक्रम, मुंबई, (२३ डिसेंबर) – मुंबई विद्यापीठ लवकरच ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजसोबत मंदिर व्यवस्थापनावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमात स्वारस्य असलेल्या उमेदवारांनी भारतातील मंदिरे व्यवस्थापित करण्याचे शिकविण्यास मदत करण्यासाठी हा अभ्यासक्रम वास्तविक जीवनातील प्रेरणादायी उदाहरणांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आवडी आणि रोजगाराच्या संधींवर आधारित, विद्यापीठ भविष्यात पदव्युत्तर पदविका किंवा एमबीए कार्यक्रमापर्यंत विस्तार करू शकते. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या हिंदू...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
– मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मुंबई, (३० नोव्हेंबर) – मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दळवी यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील आक्षेपार्ह टिप्पणी त्यांना भोवली आहे. मुंबईतील उपनगर भांडुप येथे उद्धव ठाकरे गटाच्या रविवारी झालेल्या बैठकीत दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे तपासात आढळले, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली. त्या आधारे दळवी यांच्याविरोधात भादंवितील कलम १५३ (ए) (धर्म,...
30 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 27th, 2023
– दीपक केसरकर १२ वर्षांनी भेटले नारायण राणेंना, सिंधुदुर्ग, (२७ नोव्हेंबर) – राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणातले कट्टर शत्रू समजले जाणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याचा प्रत्यय दिला. केसरकर यांनी १२ वर्षांनी नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. केसरकर आणि राणे हे सिंधुदुर्ग...
27 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
– आयआयटी मुंबईतील घटना, मुंबई, (११ नोव्हेंबर) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या काही विद्यार्थ्यांनी पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शवल्याचा आरोप करत प्राध्यापक आणि एका पाहुण्या वक्त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मानविकी आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या प्राध्यापक शर्मिष्ठा साहा आणि अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांना ६ नोव्हेंबर रोजी केलेल्या विधानांसाठी लक्ष्य करण्यात आले आहे. दाखल केलेल्या तक्रारीत, विद्यार्थ्यांनी प्रोफेसर शर्मिष्ठा साहा आणि अतिथी वक्ता सुधन्वा देशपांडे यांच्यावर...
12 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, September 30th, 2023
– तामिळ अभिनेता विशालचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप, मुंबई, (३० सप्टेंबर) – सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकार्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला. विशालचा मार्क अँटनी हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा तामिळ भाषेतील सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची हिंदी आवृत्ती पास करण्यासाठी सेन्सॉरच्या अधिकार्यांना ६.५ लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा आरोप त्यांनी केला. गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना अभिनेता म्हणाला की,...
30 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, September 28th, 2023
मुंबई, (२८ सप्टेंबर) – मुंबई क्राईम ब्रँचने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा दोषी तहव्वूर राणाविरुद्ध ४०५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाविरुद्ध हे चौथे पुरवणी आरोपपत्र आहे. तहव्वूरविरुद्ध युएपीए आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहव्वूर सध्या अमेरिकेतील लॉस एंजेलिस तुरुंगात बंद आहे. या वर्षी मे महिन्यात अमेरिकेच्या न्यायालयाने तहव्वूर राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. राणाला लवकरच भारतात आणून न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे...
28 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 17th, 2023
न्यायालयाने का म्हटलं : हा मानसिक अत्याचार नाही, मुंबई, (१७ सप्टेंबर) – पती आपलं शारीरिक आणि मानसिक शोषण करतो, असा आरोप पत्नीने उच्च न्यायालयात केला आणि घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने पत्नीने पतीवर केलेले मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले. मुंबई उच्च न्यायालयाने तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस ही मराठी भाषेत सर्रास वापरली जाणारी वाक्ये असून ती पतीने पत्नीला उद्देशून म्हणणे म्हणजे मानसिक अत्याचार नाही,...
17 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, September 11th, 2023
– मंडळाने दोन महिन्यांसाठी मोजले लाखो रुपये, मुंबई, (११ सप्टेंबर) – लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने तब्बल २६.५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण ५ लाख ४० हजारांचा विमा हप्ता भरून घेतले आहे. हा विमा न्यू इंडिया इन्श्यूरन्स कंपनीकडून उतरवण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी काहीच दिवस राहिले आहेत. गणपतीच्या भक्तांना गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला असून, त्या दिवसापासून पुढील काही दिवस भक्तांसाठी आनंदाची...
11 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, September 1st, 2023
– अभिनेता अभिषेक बच्चन बॅण्ड अॅम्बेसिडर, मुंबई, (०१ सप्टेंबर) – यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी गोविंदांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेता अभिषेक बच्चनला बॅण्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आल्याने, या स्पर्धेचे आकर्षण अधिकच वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रो-गोविंदा २०२३’ या स्पर्धेला शुभेच्छा देत, स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांशी संवाद...
1 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, July 27th, 2023
मुंबई, (२७ जुलै) – आर्थिक राजधानी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने देखील शहरात रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह आजूबाजूच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वृत्त आहे. येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने खबरदारीच्या दृष्टीने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या कुलाबाला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद झाल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी हा विक्रम २०२० मध्ये नोंदवला गेला...
27 Jul 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, July 6th, 2023
मुंबई, (०६ जुलै) – मुंबईत बुधवारी रात्रभर मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली व शहरात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सावधगिरी बाळगण्यासाठी ‘ऑरेंज’ इशारा दिला आहे. पहाटे ४.४५ च्या सुमारास पाणी साचल्यामुळे बेस्टच्या काही बसेसचे मार्ग सायन येथे वळवण्यात आले. सकाळी ८ वाजता मार्ग पूर्ववत करण्यात आले असून शहरात बससेवा सुरळीत सुरू आहे, असे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक‘माच्या एका अधिकार्याने सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी)...
6 Jul 2023 / No Comment / Read More »