|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.43° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 5.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.39°C - 33.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.93°C - 32.9°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.76°C - 32.34°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.89°C - 30.45°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.53°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.37°C - 30.22°C

sky is clear
Home » मुंबई-कोकण » महाराष्ट्रात रंगणार ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा

महाराष्ट्रात रंगणार ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा

– अभिनेता अभिषेक बच्चन बॅण्ड अ‍ॅम्बेसिडर,
मुंबई, (०१ सप्टेंबर) – यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी गोविंदांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेता अभिषेक बच्चनला बॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनवण्यात आल्याने, या स्पर्धेचे आकर्षण अधिकच वाढले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रो-गोविंदा २०२३’ या स्पर्धेला शुभेच्छा देत, स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांशी संवाद साधून उत्साह वाढवला तसेच, प्रो-कबड्डी प्रमाणेच यावर्षीपासून प्रो-गोविंदा स्पर्धा राज्यात सुरू झाली असून, आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. वरळीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या प्रो-गोविंदा स्पर्धेसाठी यापुढे बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन बॅण्ड अ‍ॅम्बेसिडर असतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले.

Posted by : | on : 1 Sep 2023
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g