|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds

व्याजदरात कोणताही बदल नाही

व्याजदरात कोणताही बदल नाहीरेपो दर सलग नवव्यांदा ‘जैसे थे’, मुंबई, ८ डिसेंबर – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने चिंता वाढवली असताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने आज बुधावारी अनुकूल भूमिका घेत रेपो दरात कोणताही बदल न करता तो चार टक्के कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वातील पतधोरण समितीने सलग नवव्यांदा रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने २२ मे २०२० रोजी आपल्या धोरणानुसार रेपो रेट किंवा अल्प मुदतीच्या कर्ज...8 Dec 2021 / No Comment /

जीएसटी संकलनाचा दुसरा मोठा उच्चांक

जीएसटी संकलनाचा दुसरा मोठा उच्चांकनोव्हेंबरमध्ये मिळाला १.३१ लाख कोटींचा महसूल, नवी दिल्ली, १ डिसेंबर – नोव्हेंबर महिन्यात एकूण १,३१,५२६ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटी वसूल करण्यात आला. मागील महिन्याच्या तुलनेत यावेळी जास्त जीएसटी संकलन झाले असून, हा आतापर्यंतचा दुसरा मोठा उच्चांक ठरला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरमधील जीएसटी संकलनाने ऑक्टोबरमधील विक्रमही मोडला आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण १,३०,१२७ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल प्राप्त झाला...1 Dec 2021 / No Comment /

राज्यांना मिळणार ९५ हजार कोटींचा निधी

राज्यांना मिळणार ९५ हजार कोटींचा निधीअर्थमंत्री सीतारामन् यांची घोषणा, नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर – कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पुढील आठवड्यात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर देशाची स्थिती पूर्वपदावर येत असून, अर्थव्यवस्थेतही चांगली सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे...16 Nov 2021 / No Comment /

सामान्यांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा मार्ग खुला

सामान्यांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा मार्ग खुलामोदी यांनी केले योजनेचे लोकार्पण, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – वित्तीय समावेशन आणि गुंतवणुकीला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सर्वसामान्यांना थेट गुंतवणूक करण्यासाठी सरकारी रोख्यांची प्रचंड मोठी बाजारपेठ खुली केली. सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने सरकारी रोख्यांची बाजारपेठ आणखी विस्तारेल आणि पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासासाठी भांडवलाची कमतरता कधी जाणवणार नाही, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासाठी दोन महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत....13 Nov 2021 / No Comment /

जीएसटीतून मिळाला १.३० लाख कोटींचा महसूल

जीएसटीतून मिळाला १.३० लाख कोटींचा महसूलनवी दिल्ली, १ नोव्हेंबर – वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटीच्या संकलनात मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १ जुलै १०२७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च संकलन आहे. कोरोनातून अर्थव्यवस्था आता सावरत असल्याचे आणि सणांच्या काळात मागणी वाढल्याचे दिसून येत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सोमवारी निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये १.४१ लाख कोटी रुपयांचे सर्वोच्च संकलन झाले होते. सलग...1 Nov 2021 / No Comment /

केंद्र सरकार पुढील अर्थसंकल्पात करणार क्रिप्टोचे नियमन

केंद्र सरकार पुढील अर्थसंकल्पात करणार क्रिप्टोचे नियमननवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर – भारत सरकार फेब्रुवारीमध्ये आपल्या आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याची शक्यता आहे, पूर्णपणे बंदी घालण्याच्या आपल्या आधीच्या दृष्टिकोनापासून दूर जात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीचे नियमन करणार्‍या कायद्यावर बहुधा देशाच्या पुढील सर्वसाधारण अर्थसंकल्पात चर्चा केली जाईल, असे भारतीय अर्थमंत्रालयाच्या अधिकार्‍यांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे. सरकार क्रिप्टोकरन्सीला मालमत्तेचा वर्ग म्हणून वस्तुंप्रमाणेच, व्यवहार आणि नफ्यावर योग्य कर आकारणी करून नियमन करण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे....31 Oct 2021 / No Comment /

दिलासा नाहीच व्याजदर ‘जैसे थे’

दिलासा नाहीच व्याजदर ‘जैसे थे’मुंबई, ८ ऑक्टोबर – गेल्या दीड वर्षापासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा, हा मोठा प्रश्‍न सरकारसमोर होता. लसीकरणाचा वेग वाढू लागल्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. याच अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँक कर्जावरील व्याजदरात कपात करेल, अशी अपेक्षा असताना, रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी पतधोरणाचा आढावा घेताना, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर अर्थात् व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण...9 Oct 2021 / No Comment /

संकटातील बँकांसाठी ३०,६०० कोटी

संकटातील बँकांसाठी ३०,६०० कोटीनिर्मला सीतारामन् यांची घोषणा, नवी दिल्ली, १६ सप्टेंबर – देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णयघेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एनपीए अर्थात् अनुत्पादक कर्जामुळे तोट्यात येणार्‍या बँकांना पाठबळ देण्यासाठी नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) या ‘बॅड बँके’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दिली. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल ३०,६०० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात...17 Sep 2021 / No Comment /

सलग दुसर्‍यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर

सलग दुसर्‍यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवरनवी दिल्ली, १ सप्टेंबर – वस्तू आणि सेवा कर अर्थात् जीएसटीच्या संकलनातून मिळणार्‍या महसुलाने पुन्हा एकदा एक लाख कोटींचा आकडा ओलांडला आहे. जुलै महिन्या जीएसटीतून १.१२ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूची दमदार कामगिरी राहिली आहे. मागील वर्षी याच काळात मिळालेल्या जीएसटीच्या तुलनेत यावेळच्या महसुलात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज बुधवारी याबाबतची माहिती दिली. जुलै महिन्यातील जीएसटीची ही कमाई अर्थव्यवस्थेला केवळ...1 Sep 2021 / No Comment /

भारतातील बँकिंग क्षेत्र होणार ‘स्मार्ट’

भारतातील बँकिंग क्षेत्र होणार ‘स्मार्ट’निर्मला सीतारामन् यांनी सुरू केला ईएएसई-४.० कार्यक्रम, मुंबई, २५ ऑगस्ट – देशातील बँकिंग क्षेत्र पारदर्शी, स्मार्ट करून संस्थात्मक करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज बुधवारी ईनहान्स्ड एक्सेस ऍण्ड सर्व्हिस एक्सलन्स अर्थात् ईएएसई-४.० कार्यक्रम सुरू केला. ईएएसई-३.० या कार्यक्रमाची सुरुवात मागील वर्षी फेब्रुवारीत करण्यात आली होती. डेटा संकलित करून तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकसेवेचा दर्जा वाढवण्याचा उद्देश ईएएसई-३.० या कार्यक्रमाचा होता. या कार्यक्रमाची सुरुवात जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आली. निर्मला...26 Aug 2021 / No Comment /

रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल करन्सी

रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल करन्सीमुंबई, २ ऑगस्ट – भारतात डिजिटल करन्सी लागू करण्याकडे एक पाऊल पडत असून, भारतीय रिझर्व्ह बँक सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या (सीबीडीसी) माध्यमातून देशात डिजिटल करन्सी सुरू करण्याच्या तयारीत आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने डिजिटल करन्सी लागू करण्यात येणार आहे. जगभरात अनेक देशांमध्ये डिजिटल करन्सी लागू करण्याचा विचार सुरू आहे. भारतातही डिजिटल करन्सी लागू करण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. शंकर यांनी मागील आठवड्यात व्यक्त केले होते. भारतात सुरू होणारी...3 Aug 2021 / No Comment /

जीएसटीतून मिळाला १.१६ लाख कोटींचा महसूल

जीएसटीतून मिळाला १.१६ लाख कोटींचा महसूलअर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे संकेत, नवी दिल्ली, १ ऑगस्ट – जुलै महिन्यात वस्तू व सेवा कर अर्थात् जीएसटीमधून १.१६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी मिळकतीचा विचार केल्यास, हे उत्पन्न ३३ टक्क्यांनी जास्त आहे. कोरोनाचे संकट असतानाही देशाची अर्थव्यवस्था आता वेगाने सुधारत असल्याचे हे संकेत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज रविवारी दिली. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटीमधून ८७,४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता, तर याच वर्षीच्या...1 Aug 2021 / No Comment /