|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.22° C

कमाल तापमान : 29.4° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 76 %

वायू वेग : 2.64 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.4° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

28.15°C - 31.01°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.44°C - 29.72°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.26°C - 29.68°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.93°C - 29.43°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.98°C - 29.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 10 May

27.88°C - 29.39°C

sky is clear

आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नियम: शक्तिकांत दास

आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी लवकरच नियम: शक्तिकांत दासमुंबई, ४ डिसेंबर – आभासी चुकार्‍यांच्या सुरक्षेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नियम आणणार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शुक्रवारी दिली. या नियमांमुळे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने केले जाणारे व्यवहार सुरक्षित होतील आणि वापरकर्त्यांसाठी सुविधाजनक असतील, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात दास यांनी म्हटले आहे. या दिशानिर्देशांमध्ये इंटरनेट, मोबाईल बँकिंग, कार्ड्सच्या माध्यमातून होणार्‍या चुकार्‍यांसाठी सामान्य सुरक्षा नियंत्रणावरील काही किमान मापदंड मजबूत करण्याची तसेच शासन व्यवस्था, अंमलबजावणी आणि देखरेखीची आवश्यकता...4 Dec 2020 / No Comment /

५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द होणार?

५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द होणार?गेल्या सहा महिन्यांपासून विवरण भरले नाही, नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर – गेल्या सहा किंवा त्याहून अधिक महिन्यांपासून परतावा न भरणार्‍या सुमारे ५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय महसूल विभाग अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर घेण्यात आला. आतापर्यंत सुमारे ८० लाख विक्री परतावा किंवा जीएसटीआर -३ बी दाखल केले गेले आहेत. जीएसटी अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात जीएसटी विवरण दाखल करणार्‍या शीर्षस्थ २५ हजार करदात्यांची ओळख पटविली आहे. परंतु...30 Nov 2020 / No Comment /

आजपासून ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास प्रारंभ

आजपासून ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास प्रारंभनवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – देशातील सर्व बँका ‘कर्ज स्थगिती’ (लोन मोरेटोरियम) योजनेचा फायदा घेणार्‍या कर्जदारांकडून घेतेलेले ‘व्याजावरील व्याज’ परत करण्यास सुरुवात करत आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांकडून २ कोटीपर्यंतचे कर्ज घेणारे वैयक्तिक कर्जदार ते छोटे व्यापारी सर्वांना ‘कॅशबॅक’ देण्यास सुरुवात होत आहे. ज्यांनी कर्जस्थगिती योजनेसाठी अर्ज केले नव्हते अशा कर्जदारांना देखील बँकांकडून पैसे परत मिळत आहेत. २ कोटींपर्यंतचे कर्ज घेणारे आणि कोरोना काळातही कर्जाचा ईएमआय नियमतिपणे भरणार्‍या कर्जदारांना व्याजावरील...5 Nov 2020 / No Comment /

सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेज

सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेजआर्थिक व्यवहारविषयक सचिवाची माहिती, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे फटका बसलेली अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् लवकरच आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार आहेत, अशी माहिती आर्थिक व्यवहारविषयक विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी आज मंगळवारी दिली. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून आलेल्या सूचना आणि विनंत्यांचे परीक्षण सध्या अर्थमंत्रालयाकडून केले जात आहे, असे त्यांनी आभासी स्वरूपात झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले. आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याबाबत सध्या आम्ही...4 Nov 2020 / No Comment /

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवर

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटींवरनवी दिल्ली, १ नोव्हेंबर – फेब्रुवारीपासून आणि मार्चमध्ये झालेल्या टाळेबंदीनंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. ऑक्टोबर महिन्यात १,०५,१५५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीसएटी संकलन झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात १९,१९३ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी, तर २५,४११ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी वसूल करण्यात आला. या कालावधीत ५२,५४० कोटी रुपयांचे एकीकृत जीएसटी संकलन...2 Nov 2020 / No Comment /