|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 63 %

वायू वेग : 5.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

30° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.26°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.98°C - 31.12°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.13°C - 30.39°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.9°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.93°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 29.94°C

few clouds

रेल्वेला अर्थसंकल्पात २.४० लाख कोटी!

रेल्वेला अर्थसंकल्पात २.४० लाख कोटी!नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – अर्थसंकल्पात रेल्वेमध्ये २.४० लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे वाटप आहे. २०१३-१४ मध्ये दिलेल्या वाटपापेक्षा हे नऊ पट अधिक आहे. अर्थसंकल्पात अन्नधान्य आणि बंदरे जोडण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ५० अतिरिक्त विमानतळ, हेलिपॅड, वॉटर एरोड्रोमचे नूतनीकरण केले जाईल. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने देशात ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. ते केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात...1 Feb 2023 / No Comment /

संरक्षण बजेटमध्ये ५.९४ लाख कोटींची तरतूद

संरक्षण बजेटमध्ये ५.९४ लाख कोटींची तरतूदनवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – लडाखसोबतच अरुणाचल प्रदेशातही चीनसोबतच्या सीमेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. याचबरोबर पाकिस्तान काश्मीरमध्येही आपल्या नापाक कारवाया करत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आज देशाच्या संरक्षण बजेटमध्ये १३ टक्के वाढ करण्यात आली असून, त्याअंतर्गत संरक्षण मंत्रालयाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ५.९४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, मागील अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ५.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात...1 Feb 2023 / No Comment /

७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मध्यमवर्गीयांना मोदी सरकारची मोठी भेट

७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मध्यमवर्गीयांना मोदी सरकारची मोठी भेटनवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन सवलतीच्या आयकर प्रणालीची घोषणा केली होती, ज्यामध्ये कमी कर दर लागू करण्यात आले होते. नवीन प्रणाली अंतर्गत, ०-२.५० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण आयकर सूट आहे. २.५०-५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ५% कराची तरतूद आहे. ५ ते ७.५० लाख रुपये उत्पन्न असणार्‍यांना आता १० टक्के कर भरावा लागणार आहे, तर ७.५० ते १० लाख रुपये उत्पन्न असणार्‍यांना आता १५ टक्के कर...1 Feb 2023 / No Comment /

दप्तराचे ओझे होणार कमी; डिजिटल लायब्ररीची घोषणा

दप्तराचे ओझे होणार कमी; डिजिटल लायब्ररीची घोषणाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची डिजिटल लायब्ररीची घोषणा, नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्प जाहीर करताना शिक्षण क्षेत्रासाठी काही घोषणा केल्या. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी डिजिटल लायब्ररीचीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. सर्व शाळा डिजिटल लायब्ररीशीही जोडल्या जातील जेणेकरून मुलांची पुस्तकांपर्यंत पोहोचता येईल. नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक आणि इंग्रजी भाषांमध्येही पुस्तके उपलब्ध असतील. यामध्ये सर्व वयोगटातील...1 Feb 2023 / No Comment /

उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनविरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, नवी दिल्ली, (३० जानेवारी) – सोमवारपासून सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनात अदानी समूह, चीनची घुसखोरी, जाती आधारित जनगणना आणि महिला आरक्षणाच्या मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. पहिल्याच दिवशी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदीय कामकाज...30 Jan 2023 / No Comment /

उद्या अर्थसंकल्पातील आर्थिक सर्वेक्षण सादर होणार

उद्या अर्थसंकल्पातील आर्थिक सर्वेक्षण सादर होणारनवी दिल्ली, (३० जानेवारी) – दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी सरकार आर्थिक सर्वेक्षण सादर करतो. हे ’आर्थिक सर्वेक्षण’ उद्या मंगळवार, ३१ जानेवारी २०२३ रोजी सादर केले जाणार आहे. यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाणार आहे. सध्या सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आहेत. आर्थिक सर्वेक्षण सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते. अर्थमंत्री संसदेत ’आर्थिक सर्वेक्षण’ सादर करणार आहेत. यानंतर पत्रकार परिषद होणार असून, मुख्य आर्थिक...30 Jan 2023 / No Comment /

अर्थसंकल्पापूर्वी मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक

अर्थसंकल्पापूर्वी मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठकनवी दिल्ली, (२९ जानेवारी) – केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा संपूर्ण अर्थसंकल्प असेल. या वर्षातील ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे, जी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी संपेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पंतप्रधान मोदी विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामनही येथे अर्थसंकल्पावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच...29 Jan 2023 / No Comment /

अर्थसंकल्पातून देशातील नागरिकांना कितपत दिलासा?

अर्थसंकल्पातून देशातील नागरिकांना कितपत दिलासा?नवी दिल्ली, (दि. २५ जानेवारी ) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर देशवासीयांच्या अपेक्षांचा डोंगर आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान आहे की, ते मंत्रालयाच्या २०२३ च्या अर्थसंकल्पातून देशातील नागरिकांना कितपत दिलासा देऊ शकतात. पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाकडून पहिली अपेक्षा: कमी आयकर दर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी अर्थसंकल्पात पगारदार वर्गासाठी कर स्लॅबमध्ये सुधारणा करावी आणि प्राप्तिकराचे...26 Jan 2023 / No Comment /

गृहकर्जावरील अतिरिक्त करसवलत कायम राहणार

गृहकर्जावरील अतिरिक्त करसवलत कायम राहणारअर्थसंकल्पात होणार तरतूद, नवी दिल्ली, ९ जानेवारी – २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. या अर्थसंकल्पात गृहकर्जाच्या व्याजावरील अतिरिक्त सवलतीचा लाभ कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात घर खरेदी करणार्‍यांसाठी ही आनंदाची बातमी लवकरच कळणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात मंदीतून जात असलेल्या रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्राला चालना देण्याची सरकारची तयारी आहे. अशा परिस्थितीत गृहकर्जावर मिळणारी अतिरिक्त कर सवलत कायम ठेवली जाऊ शकते. अर्थसंकल्पात...9 Jan 2022 / No Comment /

कपड्यांवरील जीएसटीच्या दरवाढीला स्थगिती

कपड्यांवरील जीएसटीच्या दरवाढीला स्थगितीजीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, पादत्राणांवर आजपासून १२ टक्के जीएसटी, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर – तयार कपड्यांवर ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याचा प्रस्ताव सध्या थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे. पादत्राणांवरील जीएसटीच्या दरातील वाढ मात्र लागू होणार आहे. कोणत्याही किमतीच्या पादत्राणांवर उद्या शनिवारपासून सरसकट १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जीएसटी...1 Jan 2022 / No Comment /

शेड्युल्ड पेमेंट्‌स बँकांना सरकारी व्यवसायाची परवानगी

शेड्युल्ड पेमेंट्‌स बँकांना सरकारी व्यवसायाची परवानगीरिझर्व्ह बँकेचा निर्णय, नवी दिल्ली, १६ डिसेंबर – शेड्युल्ड पेमेंट्‌स बँक आणि शेड्युल्ज स्मॉल फायनान्स बँकांना सरकारी व्यवसाय करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा पेटीएम पेमेंट्‌स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बँकेसारख्या कंपन्यांना फायदा होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयासोबत सल्लामसलत करून या बँकांना सरकारी व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने १५ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. वित्तीय सेवा विभागासोबत...17 Dec 2021 / No Comment /

कोरोनामुळे झालेले नुकसान भारताने वेगाने भरून काढले

कोरोनामुळे झालेले नुकसान भारताने वेगाने भरून काढलेअर्थमंत्रालयाकडून अहवाल सादर, नवी दिल्ली, १२ डिसेंबर – गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता जगावरील कोरोनाचे सावट हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली असून, लसीकरणाला वेग आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योगधंदे नव्या जोमाने सुरू झाले आहेत. टाळेबंदीत शिथिलता देण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून ज्या देशांच्या...12 Dec 2021 / No Comment /