Posted by वृत्तभारती
Tuesday, April 27th, 2021
पंतप्रधान मोदींवर नकारात्मक टीका, कॅनबेरा, २७ एप्रिल – कोरोनास्थिती हाताळण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांमध्ये नकारात्मक टीका करण्यात आली. या पूर्वग्रहदूषित टीकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ऑस्ट्रेलियन माध्यमांना खडसावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शेकडोंचे प्राण वाचले असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही भारतातील स्थितीवर भाष्य केले जात आहे. ऑस्ट्रेेलियन माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र...
27 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 25th, 2021
ऐतिहासिक कायदा संसदेत पारित, कॅनबेरा, २५ फेब्रुवारी – फेसबुक आणि गुगलला आपल्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलियामधील स्थानिक बातम्या प्रसारित करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. गुरुवारी येथील संसदेने यासंबंधी ऐतिहासिक कायदा पारित केला आहे. समाजमाध्यम कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरला आहे. कोषाध्यक्ष जोश फ्रायडेनबर्ग आणि फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्यात झालेल्या समझोत्यानंतर हा कायदा आणण्यात आला. नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील बातम्या दाखविण्यासाठी स्थानिक...
25 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 13th, 2020
स्कॉट मॉरिसन यांनी दिल्या शुभेच्छा, मेलबोर्न, १३ नोव्हेंबर – आम्ही यावर्षी अंधार पाहिला असून, प्रकाश त्या अंधारावर मात करत आहे. पुढेही प्रकाशासोबतच राहणार असल्याची आशा आहे, असे प्रतिपादन करत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जग कोरोनासारख्या महामारीला तोंड देत असल्याने यावर्षी दिवाळीचा संदेश विशेष महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. जग कोविड-१९ साथीच्या आजाराला सामोरे जात आहे आणि अनेकांना आपल्या रोजगारांसोबतच जीव गमावावा लागला आहे....
13 Nov 2020 / No Comment / Read More »