Posted by वृत्तभारती
Monday, February 19th, 2024
पंतप्रधान मोदीजी आज कल्कि धाम मंदिराची पायाभरणी करणार आज कल्कि धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. मुघल शासक बाबरने आपल्या हयातीत एकूण तीन मशिदी बांधल्या. अयोध्येची बाबरी मशीद आणि पानिपतची काबुली बाग पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात भगवान कल्की मंदिराची पायाभरणी करणार आहेत. कल्की पीठ हे मंदिर बांधले जात आहे. भगवान कल्की हा विष्णूचा शेवटचा अवतार असल्याचे म्हटले जाते. पुराणात असे मानले जाते की कलियुगाच्या शेवटी, जेव्हा पृथ्वीवर...
19 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मोदींच्या दुसर्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असेल, परंतु अनेक वेळा सरकारांनी त्याचा वापर कर कपात किंवा काही मतदार गटांना आकर्षित करण्यासाठी खर्च वाढवण्याच्या स्वरूपात केला आहे. गेल्या वर्षीचे चांगले परिणाम या वर्षीही भारतीय अर्थव्यवस्था चालू ठेवू शकतात, असे मानले जाते कारण देशाला राजकीय स्थैर्य,...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 25th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• तर देशवासीयहो! चिंता करु नका! युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर योग्य उपाय योजतीलच. त्यांनी आजपर्यंत राबवलेली नीती हेच सांगते की, कमीतकमी जीवीत हानी आणि कमीतकमी अर्थहानी करुन पाकिस्तानला नेस्तोनाबूत करतील. आणि जर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर ते मागे हटणार नाहीत हे...
25 Sep 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 11th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• या दोन्ही शिखर संमेलनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो व्हिएतनाम दौरा करण्याचा निर्णय घेतला तो अतिशय महत्वपुर्ण, उल्लेखनीय आणि भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अनुकुल आहे. व्हिएतनाम अग्नेय अशियामधील भारताचा विश्वसनीय मित्र आहे. मोदी सरकारच्या सक्रीयतेमुळे दिल्लीहनोई संबंधात एक नवी उर्मी आली आहे. व्हिएतनामची भौगोलिक आणि सामरिक स्थिती भारतासाठी अनेक अंगानी फायदेशीर आहे. हा देश भारतासाठी प्रशांत महासागराचे प्रवेशद्वार व हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या मधील मुख्य...
11 Sep 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 4th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• स्थिर किंमतींबरोबरच सरकारद्वारा निर्धारित उच्च अभिवृद्धी दर प्राप्त करण्यासाठी सरकारशी योग्य ताळमेळ साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षा पुर्ण करण्याचेे मोठे शिवधनुष्य डॉ. उर्जित पटेल यांना पेलायचे आहे. डॉ. उर्जित पटेल यांच्या जवळचे लोक आणि ओळखणारे लोक म्हणतात की, डॉ. उर्जित पटेल सर्व आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी होतील. देशवासियांचीही अशीच आशा आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या नव्या गव्हर्नरच्या नावाची घोषणा २० ऑगस्ट रोजी झाली आहे. सध्या भारतीय...
4 Sep 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 21st, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानने हे लक्षात घेतले पाहिजे की आता भारत सहन करण्याच्या जुन्या नीतीवर चालणार नाही. प्रत्येक कृत्याचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल, हाच संकेत मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला आहे. मोदी यांनी बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बलूचिस्तानचा विषय लालकिल्ल्यावरून बोलल्यावर भारतातल्या माध्यमातील काही वाचाळांनी आणि कॉंग्रेस नेत्यांनी गदारोळ उठवला आहे. या सेक्यूलर पाखंडांचा तिळपापड झाला आहे. ही सेक्यूलर पिलावळ मोदींच्या या मुद्द्याला विरोध करत पाकधार्जिणी गरळ...
21 Aug 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, August 7th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• विकास आणि उन्नती ही एक प्रक्रिया आहे आणि काळाबरोबर यात सुधारणा आणि विस्तार होतच असतो. जीएसटीबाबतीत ही हिच भावना ठेवणे आवश्यक आहे. सध्या जीएसटीचा दूहेरी प्रकार आहे एक राज्यस्तरावरचा एसजीएसटी आणि दूसरा केंद्र स्थरावरचा सीजीएसटी. भविष्यात हे दोन्हीही एकच केली जाणार आहेत. अख्या देशाची बाजारपेठ आपले स्वप्न पुर्ण होणार की नाही याकडे डोळे लावून बसली होती आता ते स्वप्न पुर्ण झाले आहे. जीएसटी पारित झाल्यानंतर आता...
7 Aug 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 31st, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• मायावती दयाशंकर सिंह यांच्या टिप्पणीचा ‘दलित की बेटी का सम्मान’ हा मुद्दा बनवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांची नजर दलित मतपेटीवर होती जी हातातून निसटून गेली आहे, गैर जाटव दलित समाज भाजपाकडे गेला आहे. त्यामुळे या मुद्द्याचा पुरेपुर फायदा घेत स्वत:ला दलितांची तारणहार असल्याचे सिद्ध करायचे होते. पण भाजपाने एका झटक्यात पारडे आपल्या बाजूने झुकवले. दयाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे जो फटका भाजपाला बसला होता तो स्वाती सिंह यांच्या...
31 Jul 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 24th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• प्रथम दर्शनी तमाम युजर्सना इंटरनेट वापरण्याचे मुल्य द्यावे लागणार नाही. फेसबुक पहाणे सोफे आणि बिनखर्चाचे होणार आहे असे दिसते. पण त्यांनी निवडलेल्या संकेतस्थळाव्यतिरिक्त तुम्ही इतर संकेतस्थळे मोफत पाहू शकणार नाही. यामागे काही गंभीर बाबी लपलेल्या आहेत. य प्रस्तावात निहित होते की कोणत्या वेबसाईटस मोफत पाहण्याची सोय द्यायची कोणत्या वेबसाईटस द्यायच्या नाहीत हे रिलायन्सद्वारे निर्धारित केले जाणार. हा प्रकार म्हणजे असेच झाले की, एखाद्या दुकानदाराने ठरवायचे की...
24 Jul 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 17th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• बुरहान वानी याला ठार केल्यामुळे काश्मिरमधील वातावरण चिघळणे स्वाभाविकच आहे. भारतीय सैनिकांनी बुरहानीला ठार करुन खरे तर दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. काश्मिर प्रश्नावर मोदी, संरक्षण मंत्री पर्रिकर आणि अजित डोभाल यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत काश्मिरचा प्रश्न कायमचा धसास लावावा. तशी हलचाल सुरु झाल्यामुळे लवकरच काश्मिरचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे. हिजबुलचा म्होरक्या बुरहान मुजफ्फर वानी मारला गेल्यानंतर काश्मिरमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र...
17 Jul 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 10th, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आणि माध्यमांमधून नव्या विषयाचे चर्वण सुरु झाले. विकासाच्या दृष्टीकोणातून कोणीही मंत्रीमंडळ विस्ताराचा उहापोह केलेला नाही. माध्यमांना केवळ रामदास आठवले शपथ घेताना नाव घ्यायला विसरले. स्मृती इराणी यांचे मोदी यांनी डिमोशन केले. आणि मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्र्यांची वर्णी लावली. याच तीन मद्द्यांभोवती माध्यमातील तथाकथित पंडितांनी चर्चेचे गुर्हाळ चालवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
10 Jul 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, July 3rd, 2016
•चौफेर : अमर पुराणिक• आपल्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की, भारतावर ब्रिटनच्या युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा काय परिणाम होईल? सर्व जगासह भारतालाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. दूष्परिणाम झाला तरी बर्याच भारतीय अर्थतज्ज्ञांच्या मते भारतासाठी ही संधी आहे. बहूदा हेच कारण असावे की अर्थमंत्री अरुण जेटली ब्रिटनच्या या मतदानाच्या दिवशी बिजनेस कम्युनिटीच्या बैठकीला आगत्याने उपस्थित होते. अरुण जेटली यांच्या मते या घटनेनंतर भारताने सावध राहून पावले टाकल्यास भारत या संकटातून...
3 Jul 2016 / No Comment / Read More »