Posted by वृत्तभारती
Tuesday, October 15th, 2024
– झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान, – पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर, नवी दिल्ली, (१५ ऑक्टोबर) – निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आज १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि...
15 Oct 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
– निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा होणार आहे. शनिवार, १६ मार्च रोजी निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुका २०२४ आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही पत्रकार परिषद घेतली जाईल. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल. उद्या दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषदेद्वारे लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यांतील...
15 Mar 2024 / No Comment / Read More »