|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.47°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

राहुल ‘गांधी’ नाही ‘खान’ आहेत

राहुल ‘गांधी’ नाही ‘खान’ आहेत– पाकिस्तानी पत्रकाराचा दावा, इस्लामाबाद, (०४ ऑगस्ट) – संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या जातीबाबत टिप्पणी केली होती. यानंतर घरापासून रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. शेजारी देश पाकिस्तानपर्यंतही हा मुद्दा पोहोचला. वास्तविक, पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती टीव्हीवर बसून राहुलच्या ओळखीवर प्रश्न उपस्थित करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती म्हणत आहे की, राहुल गांधी गांधी कसे...4 Aug 2024 / No Comment / Read More »

इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीचे तुरुंगात हाल बेहाल

इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीचे तुरुंगात हाल बेहाल– आता कोर्टात ही याचिका करण्यात आली, इस्लामाबाद, (२३ जुन) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेत त्यांना आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्याची विनंती केली आहे. मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ’जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेल्या इम्रान आणि बुशरा यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तेथे उच्च स्तरीय सुविधा देण्याची विनंती...26 Jul 2024 / No Comment / Read More »

चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले

चीनने खैबरमध्ये तीन वीज प्रकल्पांचे काम रोखले– १५०० कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलाविणार, इस्लामाबाद, (०२ एप्रिल) – पाकिस्तानच्या शांगला जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ अभियंते ठार झाल्यानंतर चिनी कर्मचारी दहशतीत आहेत. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने मोठे पाऊल उचलत खैबर पख्तुनख्वामधील तीन प्रकल्पांवरील काम थांबवले आहे. सोबतच चीन आपल्या सुमारे १५०० नागरिकांना मायदेशी बोलाविणार आहे. पाकिस्तानी अधिकार्यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे. आम्ही आणखी जोखीम...2 Apr 2024 / No Comment / Read More »

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराचा पाकमध्ये मृत्यू

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराचा पाकमध्ये मृत्यूइस्लामाबाद, (०२ मार्च) – २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आझम चीमा(७०) याचा पाकिस्तानात फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. लष्कराच्या अनेक दहशतवाद्यांच्या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे, मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. चीमा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. भारतीय एजन्सींसाठी, त्याच्या मृत्यूची बातमी...3 Mar 2024 / No Comment / Read More »

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या दिवशी इंटरनेट बंद

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या दिवशी इंटरनेट बंदइस्लामाबाद, (०६ फेब्रुवारी) – पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री डॉ. गोहर इजाझ यांनी आज मंगळवारी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही जिल्ह्यातून किंवा प्रांताकडून विनंती आल्यास सरकार ८ फेब्रुवारीला इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा विचार करेल. मंत्री, कार्यवाहक माहिती मंत्री मुर्तझा सोलांगी यांच्यासमवेत इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी इंटरनेट सेवा निलंबित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की, सरकारने निवडणुकीच्या दिवशी म्हणजे...6 Feb 2024 / No Comment / Read More »