Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक!, नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८...
16 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मतदान होत असलेल्या मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये जप्तीच्या कारवायांमध्ये लक्षणीय आणि वेगाने वाढ झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून या पाच राज्यांमध्ये १७६० कोटी रुपयांहून अधिक जप्ती झाल्याची नोंद झाली आहे, जी २०१८ मध्ये या राज्यांमधील मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या जप्तीच्या (२३९.१५ कोटी रुपये) ७ पटीने अधिक आहे. पाच राज्यांमध्ये चालू असलेल्या निवडणुका आणि मागील...
21 Nov 2023 / No Comment / Read More »