Posted by वृत्तभारती
Tuesday, October 1st, 2024
– केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांची घोषणा, – ८ ऑक्टोबर रोजी होणार पुरस्कार वितरण, नवी दिल्ली, (३० सप्टेबर) – भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सिने विश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना शासनाकडून अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणार्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे....
1 Oct 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 15th, 2024
नवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने बुधवारी आणखी काही उमेदवारांची घोषणा केली. पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना अनुक्रमे ओडिशा आणि मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातून एक दिवस आधी पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. १५ राज्यांमधील ५६ जागांवर होणार्या द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बुधवारी पाच उमेदवारांची...
15 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– विरोधकांच्या फोन हॅकिंगच्या आरोपांवर केंद्राचा पलटवार, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उत्तर दिले. जेव्हा विरोधकांकडे मुद्दा नसतो तेव्हा ते हेरगिरीचा आरोप करू लागतात, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, मात्र काही लोकांना टीका करण्याची सवय लागली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अनेक प्रसंगी या नेत्यांनी...
31 Oct 2023 / No Comment / Read More »