Posted by वृत्तभारती
Tuesday, March 26th, 2024
नवी दिल्ली, (२६ मार्च) – दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. ईडीने कविताच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला, तर कविताच्या वकिलाने सांगितले की जोपर्यंत ईडीला नियमित जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ हवा आहे, तोपर्यंत कविताला अंतरिम जामीन मंजूर करावा. के कविता यांनी आपल्या मुलाच्या बोर्ड परीक्षेचे कारण देत अंतरिम जामीनही मागितला होता. राऊस...
26 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– दिल्लीचे मंत्री आतिषी यांचा मोठा दावा, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी पत्रकार परिषद घेताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला की अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक केली जाईल. आतिशी म्हणाले, ’ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला नोटीस पाठवली आहे. केजरीवाल यांनाही अटक...
31 Oct 2023 / No Comment / Read More »