|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.27° से.

कमाल तापमान : 24.82° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 67 %

वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.27° से.

हवामानाचा अंदाज

23.74°से. - 24.75°से.

रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.48°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.54°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.78°से. - 25.15°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 25.5°से.

गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 26.06°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

बीएसएफने उधळला बंगालमधील घुसखोरीचा डाव

बीएसएफने उधळला बंगालमधील घुसखोरीचा डाव– बांगलादेशाच्या सीमेवर तणाव, कोलकाता, (०८ ऑगस्ट) – शेजारी राष्ट्र बांगलादेशातील अराजकतेचा आता भारतावर होऊ लागला आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा एका मोठा गटाचा प्रयत्न सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफच्या कर्मचार्‍यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारतीय बाजूने जाण्याचा प्रयत्न सुमारे १२०-१४० बांगलादेशी नागरिकांना रोखले. पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा...8 Aug 2024 / No Comment / Read More »

१ कोटीहून अधिक बांगलादेशी हिंदू भारतात येणार!

१ कोटीहून अधिक बांगलादेशी हिंदू भारतात येणार!ढाका/कोलकाता, (०६ ऑगस्ट) – बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणतात की, १ कोटीहून अधिक हिंदू पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यासंदर्भात केंद्राला माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनीही राजीनामा देऊन देश सोडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकार्‍याने सोमवारी सांगितले की, एक कोटीहून अधिक...6 Aug 2024 / No Comment / Read More »

गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथे १ लाख लोक करणार गीता पठण

गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथे १ लाख लोक करणार गीता पठणकोलकाता, (२४ डिसेंबर) – गीता जयंतीनिमित्त रविवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर गीतेचे सामूहिक पठण होणार आहे. अखिल भारतीय संस्कृत परिषद आणि मोतीलाल भारत तीर्थ सेवा मिशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एक लाखाहून अधिक लोक एकत्र गीताचे पठण करतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील आणि जगभरातून ३०० हून अधिक संत कोलकाता येथे पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र आता ते येणार...24 Dec 2023 / No Comment / Read More »

काँग्रेस खासदाराच्या जागेवर आयकर पथकाचा छापा

काँग्रेस खासदाराच्या जागेवर आयकर पथकाचा छापा– यह मोदी की गारंटी है!… जनतेकडून लुटलेला एक-एक पैसा परत करावा लागेल : पंतप्रधान, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. वास्तविक, आयकर विभागाच्या पथकाने काँग्रेस खासदाराच्या जागेवर छापा टाकला आहे. छाप्यादरम्यान एजन्सीला एवढी रोकड सापडली की ती मोजण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले. काँग्रेस खासदाराकडून रोख रक्कम मिळाल्यानंतर विरोधी पक्षांचे नेते त्यांच्यावर निशाणा साधण्यास मागे हटत नाहीत. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनीही या...8 Dec 2023 / No Comment / Read More »

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाह

२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार : अमित शाहकोलकाता, (२९ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोलकाता येथे भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण देशासह पश्चिम बंगालमधील जनता २०२४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन सुनिश्चित करतील. बंगालची जनता २०२६ मध्ये ममता बॅनर्जींना निरोप देईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शाह म्हणाले, ’ममता दीदींची वेळ संपली आहे, २०२६ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये...29 Nov 2023 / No Comment / Read More »