Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राजधानीत २४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री नोंदवली गेली. जी २०२२ च्या त्याच तारखेपेक्षा सुमारे १८ टक्के अधिक आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये ५२० दुकानांच्या नेटवर्कद्वारे ३,९९,६०,५०९ (३.९९ कोटी) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३ मध्ये ६३५ दुकानांमधून ४,९७,८०,२४० (४.९७ कोटी) बाटल्या विकल्या गेल्या. आकडेवारीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (डिसेंबर ३१) २४,००,७२६ (२४ लाख) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
– वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून तपासणी मोहीम अधिक तीव्र, नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – आठवड्याच्या शेवटी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा कालावधी सुरू झाला आहे. आणि त्यासोबतच दिल्ली वाहतूक पोलिसांनीही तयारी केली आहे. रस्त्यावर मौजमजा करताना आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून लोकांचे भान हरपून जाऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यांवर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नवीन वर्ष येईपर्यंत हा कडकपणा हळूहळू वाढत जाईल. त्यापूर्वी नाताळच्या पूर्वसंध्येलाही रस्त्यांवर कडक...
24 Dec 2023 / No Comment / Read More »