|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.48° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.71°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.15°से. - 29.76°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.65°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 31.17°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.59°से. - 30.7°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.71°से. - 30.37°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरनंतर हरप्रीत सिंगची हत्या

कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरनंतर हरप्रीत सिंगची हत्याओटावा, (११ नोव्हेंबर) – खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यान तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, कॅनडामध्ये आणखी एका गुन्हेगार हरप्रीत सिंगची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यामुळे कॅनडात खळबळ उडाली आहे. कॅनडाचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हरप्रीत सिंगसोबत त्याच्या मुलालाही हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. त्याचाही या घटनेत मृत्यू झाला. कॅनडातील एडमंटनमध्ये ही घटना घडली आहे. हिंसाचारात मारला गेलेला हरप्रीत सिंग हा भारतीय वंशाचा शीख होता....12 Nov 2023 / No Comment / Read More »