Posted by वृत्तभारती
Friday, July 19th, 2024
– चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (१९ जुन) – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जवळपास ९७ हजार बूथ, शक्तिकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक‘वारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रितरीत्या उतरणार असून, महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या ३० पदाधिकार्यांच्या बैठकीची माहिती...
19 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 14th, 2024
– चंद्रशेखर बावनकुळेंचे मनसे संबंधित प्रतिपादन, मुंबई, (१४ मार्च) – उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना मनसेला १ ते २ जागा देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. या विषयावर नक्कीच चांगला निर्णय होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल ते...
14 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
– महायुतीचे १४ जानेवारी रोजी राज्यभर मेळावे: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (०४ जानेवारी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील ११ घटक पक्षांचे १४ जानेवारी रोजी राज्यात जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक‘म) दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,...
4 Jan 2024 / No Comment / Read More »