Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
– केंद्रीय माहिती आयोगाचे नवे आयुक्त श्री हीरालाल समरिया यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, नवी दिल्ली, (२० नोव्हेंबर) – भारताचे मुख्य माहिती आयुक्त, श्री हीरालाल समरिया यांनी आज पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन,केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली.डॉ.सिंह यांच्यासोबत तासभर चाललेल्या बैठकीत श्री समरिया यांनी मंत्र्यांना माहितीचा अधिकारातील (आरटीआय) प्रकरणे /तक्रार निकाली काढण्याचा २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील दर प्रथमच ९० टक्क्च्यायांपर्यंत...
20 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – भारतात हवाई प्रवास ही आता केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केले. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने गौरवशाली ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उडान (उडे देश का आम नागरिक), विमानतळांची संख्या दुप्पट करणे, परवडणारे विमान भाडे...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारत आणि ऑस्ट्रेलिया विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात सखोलपणे गुंतले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. भारताच्या २०२५ मध्ये प्रक्षेपित होणार्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानसाठी पृथ्वीवरील देखरेख स्थानक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे कौतुक करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, अवकाश संशोधन आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्याला वाव आहे. त्यांनी...
2 Nov 2023 / No Comment / Read More »