Posted by वृत्तभारती
Tuesday, June 11th, 2024
-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप, नागपूर, (११ जुन) – यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मर्यादा सोडून वक्तव्ये केली गेली. भारतासमोर अद्याप अनेक आव्हाने असल्याने पुढील वाटचाल अगदी संसदेतही सहमतीने व्हायला हवी, असे परखड भाष्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा जाहीर समारोप आज रेशीमबाग मैदानावर झाला. छत्रपती संभाजी नगरातील बेट सराला येथील श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी...
11 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नागपूर, (१५ मार्च) – नागपूर येथील रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. महर्षी दयानंद सरस्वती सभागृहात होत असलेल्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित आहे. सभेची सुरुवात भारत मातेच्या छायाचित्राला पुष्पार्पणाने झाली. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह संपूर्ण भारतातून जवळपास १५०० च्यावर स्वयंसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित आहेत. तब्बल ६ वर्षानंतर नागपुरात...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२२ जानेवारी) – आज अयोध्येत प्रभू श्रीरामासोबत भारताचे स्वत्व परतले आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे. आगामी काळात संपूर्ण जगाला येणार्या संकटातून दिलासा देण्याचे काम भारत करणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान...
23 Jan 2024 / No Comment / Read More »