Posted by वृत्तभारती
Wednesday, August 7th, 2024
गुवाहाटी, (०७ ऑगस्ट) – बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटना आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर झालेले बदल पाहता सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील पूर्ण सतर्कतेवर आहे. बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली असून सीमेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. आसाम, मेघालय आणि त्रिपुरा सरकारांनी सुरक्षा दलांना आणि बांगलादेशच्या सीमेवरील जिल्ह्यांना बांगलादेशातील हिंसाचाराच्या कोणत्याही परिणामास सामोरे जाण्यासाठी हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. बेकायदेशीर प्रवेश आणि तस्करीच्या...
7 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
अगरतळा, (१२ जानेवारी) – अयोध्येतील मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे शनिवारी अगरतळा येथे रॅलीचे आयोजन केले आहे. विवेकानंद मैदानावर होणार्या या रॅलीला त्रिपुरातील सुमारे सात हजार धार्मिक नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे विहिंपचे राज्य सचिव शंकर रॉय यांनी सांगितले. आम्ही आधीच घरोघरी जाऊन मोहीम सुरू केली आहे. लोकांना २२ जानेवारीला अयोध्येत होणार्या राम मंदिराच्या अभिषेक, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती सांगितली आहे. याशिवाय विहिंप १३ जानेवारीला अभिषेक...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
– त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा आरोप, अगरतळा, (१३ डिसेंबर) – यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा नेते व कार्यकर्त्यांना जिवंत गाडण्यासाठी माकपाने जमिनीत खड्डे खणले होते, असा गंभीर आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी केला. भाजपाने सलग दुसर्यांदा निवडणूक जिंकल्याने माकपाचा डाव उधळण्यात आला, असा दावा साहा यांनी खोवाई जिल्ह्यातील बाजार कॉलनीतील एका कार्यक्रमात केला. १२ डिसेंबर १९९६ च्या पहाटे एनएलएफटी बंडखोरांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या २६ गावकर्यांना श्रद्धांजली अर्पण...
13 Dec 2023 / No Comment / Read More »