Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राजधानीत २४ लाख दारूच्या बाटल्यांची विक्री नोंदवली गेली. जी २०२२ च्या त्याच तारखेपेक्षा सुमारे १८ टक्के अधिक आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये ५२० दुकानांच्या नेटवर्कद्वारे ३,९९,६०,५०९ (३.९९ कोटी) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३ मध्ये ६३५ दुकानांमधून ४,९७,८०,२४० (४.९७ कोटी) बाटल्या विकल्या गेल्या. आकडेवारीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (डिसेंबर ३१) २४,००,७२६ (२४ लाख) दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या. डिसेंबर २०२३...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
– निवडणूक नियमांशी छेडछाड करत असल्याच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी, नवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात निवडणुकीची लगबग जोरात आहे. या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने दिली जातात आणि अनेक प्रलोभनेही दिली जातात. पैसे, दारूच्या बाटल्यांपासून इतर प्रकारच्या भेटवस्तू देण्याचाही ट्रेंड वाढला आहे. मात्र यावेळी तेलंगणातही अशा प्रवृत्तींना विरोध होताना दिसत आहे. तेलंगणामध्ये अनेक राजकीय पक्ष...
14 Nov 2023 / No Comment / Read More »