Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
– देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार दिसत आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा नारा दिला होता. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने या अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे भारताची ओळख विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचा रोड मॅप सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ५९६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती,...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– अमित शहा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव यांनीही वाहिली अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली, नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९९ वी जयंती आहे. त्यांची जयंती देश सुशासन दिन म्हणून साजरी करतो. आजचा दिवसा अविस्मरणीय बनवण्यासाठी भाजपानेही तयारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३२ व्या स्थानावर आहेत. ज्यात अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि संगीतकार टेलर स्विफ्ट देखील आहेत. एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा (रँक ६०), स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल (रँक ७०), आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ (रँक ७६) या यादीत आणखी तीन भारतीय महिलांची नावे आहेत. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन या यादीत...
6 Dec 2023 / 2 Comments / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्ली येथे आयोजित ’सक्तवसुली प्रकरणांमधील सहकार्य यावरील पहिल्या जागतिक परिषदेच्या (जीसीसीईएम ) उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जीसीसीईएम आयोजित करण्याची सूचना २०२२ मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाच्या स्थापना दिनाच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्या गेल्या वर्षीच्या भाषणात केली होती. वेळेवर गुप्त माहिती सामायिकरणासाठी आंतरराष्ट्रीय सक्तवसुली संस्थांमधील अधिक सहकार्य आणि सहयोगाच्या महत्त्वावर भर देत...
31 Oct 2023 / No Comment / Read More »