Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित तंत्रज्ञाने आणि उपायांच्या क्षेत्रात कार्य करणारे, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील स्टार्ट अप्स आणि लघु ते मध्यम आकाराचे उद्योग यांना या दोन्ही देशांतील संधींचा शोध घेण्यासाठी नवी द्वारे खुली व्हावीत या दृष्टीने तयार केलेल्या नव्या प्रवेगकाचा फायदा होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियातील चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित स्टार्ट अप उद्योगांना पाठबळ देण्यासाठी नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाने आज आरआयएसई अर्थात जलद नवोन्मेष आणि स्टार्ट अप...
22 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक देश, एक निवडणूक यासंदर्भात मोठी गोष्ट सांगितली आहे. देशभरात एकाचवेळी निवडणुका होणे हे राष्ट्रहिताचे आहे. त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. एक देश-एक निवडणुकीच्या शक्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कोविंद म्हणाले की, देशासाठी फायदेशीर आहे, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेणे देशासाठी फायदेशीर ठरेल. उर्वरित महसूल इतर विकासकामांमध्ये वापरता येईल....
21 Nov 2023 / No Comment / Read More »