Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
कोल्हापूर, (२६ जुन) – सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं पुराचे पाणी आता रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूरात नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच, सांगलीलाही पुराचा धोका वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळं धरणे तुडुंब भरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून या नदीच्या पण्यामुळे अनेक मार्गावर मोठ्या...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, July 20th, 2024
– चांगल्या मान्सूनचा परिणाम, नवी दिल्ली, (२० जुन) – खरीप हंगामात मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याने डाळी आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली होती. देशाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने निर्यातीवरही बंदी घातली होती. अशीच स्थिती डाळींमध्येही दिसून आली. यावर्षीही डाळ आणि तांदळाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे....
20 Jul 2024 / No Comment / Read More »