Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– पाच ते सहा जागांसाठी पवार, ठाकरे आग्रही, मुंबई, (९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून, वंचितला किती जागा द्यायच्या, यावरून आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला किमान पाच ते सहा जागा मिळाव्या, असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मत आहेत, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वंचितला फक्त तीन जागा देण्याची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली....
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– लोकसभेचे ३ उमेदवार केले जाहीर, अकोला, (०३ मार्च) – महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीचे मला निमंत्रण नाही आहे. ६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण. पुण्यात मोदीबागेत नेहमी जात असतो. माझ्या दोन मेव्हण्या सुद्धा तिथे राहतात, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– मविआ बैठकीचे ऐनवेळी निमंत्रण, मुंबई, (२५ जानेवारी) – गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर संताप व्यक्त करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला...
26 Jan 2024 / No Comment / Read More »