Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
मुंबई, (१९ जानेवारी) – केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या सालार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले. चित्रपटाची कथा आणि कृतीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. दरम्यान, आता सालारचे ओटीटी रिलीज जाहीर करण्यात आले आहे. २०२३ च्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सालारचा समावेश आहे. रिलीजच्या वेळी, सालारची स्पर्धा शाहरुख खानच्या डिंकीशी होती. या स्पर्धेत प्रभासच्या चित्रपटाने बाजी मारली. सालार रिलीज झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तथापि, सालारच्या ओटीटी रिलीजमुळे...
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
हैदराबाद, (११ नोव्हेंबर) – तेलुगू सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी जलंधरा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी हैदराबाद येथे अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. चंद्र मोहन हे प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. त्यांना फिल्मफेअर साऊथ पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार मिळाले आहेत. ‘रंगुला रत्नम’सारख्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्या चित्रपटातील त्यांच्या...
12 Nov 2023 / No Comment / Read More »