Posted by वृत्तभारती
Thursday, July 18th, 2024
नवी दिल्ली, (१६ जुलै) – बजेटमध्ये मोबाईल फोनच्या किमतीत कपात करण्याबाबतही अनेक अपेक्षा आहेत. स्मार्टफोन खरेदीदारांनाही उत्सुकता आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये फोन स्वस्त करण्याबाबत काही मोठी घोषणा करतील का? अर्थमंत्री सीतारामन २३ जुलै रोजी संसदेत आपला सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी, केंद्र सरकारने भारतात मोबाइल फोन निर्मितीला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्ससारख्या महत्त्वाच्या घटकांवरील आयात कर कमी केला होता. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, अर्थमंत्र्यांनी फोन आणि इलेक्ट्रिक...
18 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– आयटी हार्डवेअर क्षेत्रातील २७ उत्पादक कंपन्यांना मान्यता, नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – मोबाईल फोन निर्मितीसाठीच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अर्थात उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेच्या यशस्वीतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ मे २०२३ रोजी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या हार्डवेअर क्षेत्रासाठीच्या पीएलआय योजना- २.० ला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल इन वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर ( निर्मितीत उपयोगात येणारे अतिसुक्ष्म भाग) उपकरणे इत्यादी...
19 Nov 2023 / No Comment / Read More »