Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
माले, (०३ फेब्रुवारी) – भारतासोबतचे वैर आता मालदीवला महागात पडले आहे. या देशाच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा पर्यटनातून येतो, मात्र भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक वादानंतर बहुतांश भारतीय पर्यटक श्रीलंकेकडे वळताना दिसत आहेत. ४ वर्षांनंतर श्रीलंकेने आता विदेशी पर्यटकांच्या बाबतीत मालदीवला मागे टाकले आहे. आकडेवारीनुसार, भारतीय पर्यटकांची सर्वाधिक संख्या श्रीलंकेत राहिली, भारतीय पर्यटक आता मालदीवपासून दूर राहू लागले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये मालदीवच्या तुलनेत श्रीलंकेत जास्त पर्यटक आल्याचे मालदीवियन आउटलेट अधाधुने...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
अबुधाबी, (०१ फेब्रुवारी) – संयुक्त अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये पहिले पारंपरिक हिंदू मंदिर पूर्ण झाले आहे, बीएपीएस संस्था मंदिर हे युएईमधील सर्वात मोठे मंदिर असेल. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि दगडांनी बनवलेल्या या मंदिरावर कोरीवकाम देखील करण्यात आले आहे. मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी होत आहे, ज्याला बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे विद्यमान आध्यात्मिक गुरू परमपूज्य महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील. १८ फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे....
1 Feb 2024 / No Comment / Read More »