Posted by वृत्तभारती
Tuesday, March 12th, 2024
– सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँकेची कृती, नवी दिल्ली, (१२ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी सायंकाळी सादर केले. हे तपशील संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून, ते लवकरच सादर केले जाईल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचा आदेश स्टेट बँकेला दिला होता....
12 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
सिंगापूर, (१८ नोव्हेंबर) – सिंगापूर आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) बँकिंग मोबाईल अॅप ‘योनो ग्लोबल’ लाँच करणार आहे. याद्वारे ग्राहकांना डिजिटल सुविधा आणि इतर सेवा प्रदान करण्यात येतील. आम्ही योनो ग्लोबलमध्ये सर्वोत्तम उपलब्ध सेवा देण्यासाठी गुंतवणूक करीत आहोत. आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव द्यायचा आहे, अशी माहिती बँकेच्या उपमहाव्यवस्थापक विद्या कृष्णन् यांनी दिली. सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलनिमित्त त्या बोलत होत्या. कृष्णन् यांनी सिंगापूरस्थित डिजिटल सेवा समर्थकांशी तसेच स्थानिक...
18 Nov 2023 / No Comment / Read More »