Posted by वृत्तभारती
Wednesday, March 6th, 2024
– भाजपाच्या नारी शक्ती वंदन अभिनंदन रॅलीत पंतप्रधान मोदी, बारासत, (०६ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ मार्च) उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या सभेला संबोधित केले. भाजपाने नारी शक्ती वंदन अभिनंदन रॅलीचे आयोजन केले आहे. ’भारत माता की जय, जय माँ काली, जय माँ दुर्गा, जय माँ दुर्गा’ अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींनी रॅलीला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी ममता सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, याच भूमीवर...
6 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, February 16th, 2024
– पंतप्रधान मोदींनी कतारचे शासक शेख तमीम यांची घेतली भेट, अबुधाबी, (१५ फेब्रुवारी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दोहा येथे कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या दिग्गजांच्या सुटकेनंतर दोन्ही नेत्यांमधील ही बैठक होत आहे....
16 Feb 2024 / No Comment /