Posted by वृत्तभारती
Friday, July 26th, 2024
कोल्हापूर, (२६ जुन) – सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं पुराचे पाणी आता रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूरात नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच, सांगलीलाही पुराचा धोका वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळं धरणे तुडुंब भरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून या नदीच्या पण्यामुळे अनेक मार्गावर मोठ्या...
26 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 7th, 2023
नवी दिल्ली, (०७ डिसेंबर) – मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान मुसळधार पाऊसही दिसला, त्यामुळे जेरुसलेम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये पाणी साचले होते. पल्लीकरनई परिसरातील पेट्रोल पंपही पुरात बुडाला आहे. पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज चेन्नईला रवाना झाले. राजनाथ सिंह यांनी चेन्नईत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली. यादरम्यान राजनाथ सिंह यांनी पूरस्थितीचा...
7 Dec 2023 / No Comment / Read More »