Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
-१० पेक्षा अधिक जिल्ह्यांत कारवाई, बंगळुरू, (३१ जानेवारी) – उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात कर्नाटक लोकायुक्तालयाच्या अधिकार्यांनी बुधवारी सकाळी राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. राज्य लोकायुक्तांच्या वतीने राजधानी बंगळुरूसह मांड्या, म्हैसूर, हासन, तुमकुरू, चिक्कमंगळुरू, चामराजनगर, बेल्लारी, विजयनगर, दक्षिण कन्नड जिल्ह्यात आज सकाळपासून कारवाई सुरू करण्यात आली. राजधानीतील विद्यारण्यपुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याचे निवासस्थान, मांड्यामधील कार्यालय, नातेवाईकाचे निवासस्थान आणि नागमंगला येथील फार्महाऊसची झाडाझडती घेण्यात आली. हासन जिल्ह्यात एका अन्न निरीक्षकाचे...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 27th, 2023
बंगळुरू, (२७ नोव्हेंबर) – चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यामुळे या मोहिमेत अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या अनेकांना याचा फायदा झाला. भारतातील एक उद्योजक तर यामुळे अब्जाधीश झाला आहे. रमेश कुन्हीकन्नन् असे या व्यक्तीचे नाव आहे. कुन्हीकन्नन् यांच्या केनेस टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीने चांद्रयान-३ च्या लॅण्डर आणि रोव्हरला ऊर्जेचा पुरवठा केला होता. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याचा जबरदस्त फायदा म्हैसूरच्या या उद्योजकाला झाला. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी...
27 Nov 2023 / No Comment / Read More »