Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा, नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेसह इतर मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. गृह मंत्रालयाच्या एका विशेष सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर लष्कर, स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दल यांच्यातील परस्पर समन्वयाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा व्यवस्थेसोबतच, गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीत...
2 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 30th, 2023
वॉशिंग्टन, (३० नोव्हेंबर) – अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री, आंतरराष्ट्रीय ‘यातीचे मुत्सद्दी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लेखक, विश्लेषक, विचारवंत हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी निधन झाले. शांतता नोबेल पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर त्यांच्या काळात एक प्रमुख राजनैतिक शक्ती मानले जात होते. दोन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर अमिट छाप सोडली. वयाच्या या टप्प्यावरही किसिंजर सकि‘य होते. व्हाईट हाऊसमधील बैठकांमध्ये ते भाग घेत असते. त्यांनी...
30 Nov 2023 / No Comment / Read More »