|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 30.79° से.

कमाल तापमान : 30.92° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.92° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 30.99°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.73°से. - 29.67°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.66°से. - 30.59°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.36°से. - 31.64°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.5°से. - 30.53°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.69°से. - 30.56°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

‘वन रँक वन पेन्शन’चा दिवाळीपूर्वीच तिसरा हप्ता

‘वन रँक वन पेन्शन’चा दिवाळीपूर्वीच तिसरा हप्तानवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वी ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेअंतर्गत थकबाकीचा तिसरा हप्ता जारी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेंतर्गत सशस्त्र दलातील कर्मचा-यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली होती. संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, स्पर्श प्रणालीद्वारे पेन्शन प्राप्त करणा-या संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी ओआरओपी रकमेचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याचे निर्देश संरक्षणमंत्र्यांनी मंत्रालयाला दिले आहेत....11 Nov 2023 / No Comment / Read More »