Posted by वृत्तभारती
Thursday, July 18th, 2024
नवी दिल्ली, (१६ जुलै) – बजेटमध्ये मोबाईल फोनच्या किमतीत कपात करण्याबाबतही अनेक अपेक्षा आहेत. स्मार्टफोन खरेदीदारांनाही उत्सुकता आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये फोन स्वस्त करण्याबाबत काही मोठी घोषणा करतील का? अर्थमंत्री सीतारामन २३ जुलै रोजी संसदेत आपला सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी, केंद्र सरकारने भारतात मोबाइल फोन निर्मितीला चालना देण्यासाठी कॅमेरा लेन्ससारख्या महत्त्वाच्या घटकांवरील आयात कर कमी केला होता. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, अर्थमंत्र्यांनी फोन आणि इलेक्ट्रिक...
18 Jul 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
– आता बनवणार मेड इन इंडिया लॅपटॉप, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून लॅपटॉपच्या निर्मितीचे काम स्थानिक पातळीवर सुरू व्हावे. यासाठी सरकारने पीएलआय योजना जाहीर केली होती. याचा अर्थ, जर कोणत्याही टेक कंपनीने भारतात लॅपटॉप तयार केले तर त्यांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, अॅपल आणि सॅमसंगने भारतात लॅपटॉपचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये उत्पादन सुरू...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करणे आणि ते उंचावण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजेच डीएलसी प्रणालीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. २०१४ मध्ये, बायोमेट्रिक उपकरणांचा वापर करून डीएलसी सादर करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, विभागाने आधार डेटाबेसवर आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यासाठी एमईआयटीवाय आणि यूआयडीएआय सोबत सहभाग घेतला, ज्याद्वारे कोणत्याही अँड्रॉईड आधारित स्मार्ट फोनवरून जीवन प्रमाणपत्र जमा करणे शक्य...
16 Nov 2023 / No Comment / Read More »